Zhala Bobhata Movie Review – 3/5


अतरंगी गावाची अतरंगी गोष्ट – Zhala Bobhata

Social Media सध्या वेगवान आहे. त्यावर आलेली अमूक बातमी आपण खातरजमा न करता पुढे forward करतो. पुढचे अजून forward करतात यालाच बोभाटा असं म्हणतात. असाच समान धागा पकडत Anup Jagdale ने Zhala Bobhata नावाचा सिनेमा करून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
zhalla-bobhata-mona
संपूर्ण सिनेमा एका गावात घडतो. गाव तसं छोटं आहे पण इथली माणसं भारी अतरंगी आहेत. या सर्व अतरंगी माणसांना अडचण आहे ती अण्णांची (Dilip Prabhavalkar). सर्व गाव अण्णांना गावाबाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना अण्णा असं गुपीत सांगता की सर्व हक्काबक्का होऊन जातात. त्या गुपिताचा मागोवा घेत असताना सर्व चित्रपट ग्रामीण विनोदी अंगाने पुढे जातो. याच दरम्यान एकीकडे Love Story घडतेय. गैरसमजातून होणाऱ्या विनोदाच्या लाटेवर एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न लक्षात राहतो.
zhala-bobhata-bhau
Bhau Kadam च्या विनोदाची रंगत, kamlesh sawant आणि Sanjay Khare यांचा वेगळा प्रयत्न योग्य जुळून आला आहे. सुरुवात जरा रेंगाळलेली आहे. Interval च्या आधी सिनेमाला चांगला सुर गवसला आहे. नंतरच्या विनोदी नाट्यमय प्रसंगांनी रंगत आणली. राणीच्या भूमिकेत Teja Devkar ठीक वाटली. ग्रामीण भागात घडणाऱ्या या विनोदी कथेत सवांदाने रंगत आणली आहे. अनेक दिवसांनी मराठी प्रेक्षकांना अस्सल ग्रामीण बाजाचा विनोदी सिनेमा पहायला मिळेल यात शंका नाही.

[wp-review id=”11335″]

cafe-marathi-red-png
बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Zhala Bobhata Movie Review – 3/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.