विजेत्यांना Satish Rajwade यांचं मार्गदर्शन…


CaféMarathi Short Film Contest 2016 चे विजेते जाहीर…

 महाराष्ट्र हि रत्नांची खाण मानली जाते. या मातीतून जन्म घेतलेल्या कलाकारांनी केवळ भारतातच नव्हे तर त्याहीपुढे जाऊन सातासमुद्रापार महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. ज्यांच्यामध्ये काहीतरी करू पाहण्याची आकांक्षा आहे आणि तितकेच ते गुणवानही आहेत अशा Film Makers साठी CafeMarathi ने Short Film Contest 2016 आयोजित केली होती ज्याला खूपच छान Response मिळाला. दिनांक 28/09/2016 रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि लोकप्रिय दिग्दर्शक Satish Rajwade यांनी सर्व विजेत्यांचे Trophy आणि Certificate देऊन सत्कार केला.

short film contest 2016 winners 1

या Short Film Contest ची Winner झाली Kolhapur चे Director Sachin Bavane यांची Kunacha Tari ही Film.

short film contest 2016 winners 2

 

1st Runner Up ठरली Nanded चे Director Yogi Singh Thakur यांची Santulan ही Short Film.

short film contest 2016 winners 3

2nd Runner Up साठी निवडली गेली Utarand ही Short Film ज्याचे Director आहेत Lonavala चे Ganesh – Suresh

short film contest 2016 winners 4

CafeMarathi ने याप्रसंगी Satish Rajwade यांचे Contest मधील Top 5 Directors साठी खास मार्गदर्शनपर Session ठेवले होते. सर्वांना मार्गदर्शन करताना Satish म्हणाला कि Filmmakers नी कोणतीही Film करताना काय करावे आणि काय टाळावे याचे भान ठेवणे फार गरजेचे आहे. Film करताना ती नेहमी Audience च्या नजरेतून तयार करायला हवी. याप्रसंगी अनेक प्रश्न Satish ला विचारले गेले आणि त्यानेही त्या सर्व प्रश्नांची मनमुरादपणे पण नेमकी उत्तरे उदाहरणे देऊन दिली. सिनेमा Social असावा कि Commercial हा मुद्दा खूप छान रंगला आणि Satish च्या अभ्यासपूर्ण उत्तराने सगळेच खुष झाले. Satish पुढे म्हणाला कि प्रत्येक Filmmaker ने नेहमी Long Term विचार केला पाहिजे तरच या Industry मध्ये तुम्ही तुमचे नाव कमवू शकाल.

short film contest 2016 winners 5

CafeMarathi च्या या Initiative बद्दल Satish Rajwade ने आनंद व्यक्त केला आणि CafeMarathi ने सुरु केलेल्या या Mission ला खूप शुभेच्छा दिल्या.

CafeMarathi सोबत सर्व FilmMakers नी आपले अनुभव share केले. Short Film करताना त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली यशस्वी मात या गोष्टी फारच रंजक होत्या. महाराष्ट्रातील तमाम Talented Filmmakers ना CafeMarathi ने आवाहन केले आहे कि चांगल्या Film साठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. कोणतीही चांगली Film तयार केल्यानंतर त्याचे योग्य Marketing करणे गरजेचे असते त्यासाठी CafeMarathi अशा Filmmakers ना मार्गदर्शन करण्यास नेहमी तयार आहे.

CafeMarathi कडून सर्व Participants चे खूप खूप आभार आणि विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

…and Thank You Very Much… Dear Satish.

 

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 10

Leave a Reply

विजेत्यांना Satish Rajwade यांचं मार्गदर्शन…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.