कुलकर्णी चौकातला देशपांडे’चे BTS मूमेंट्स!

 ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’च्या कथेतील नायिकेला तिचं आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदलला, तिने घर बदललं,  तिने नोकरी बदलली, तिने ऍटिट्युड बदलला, तिने नवरा बदलला, तिने मित्र बदलला, तिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं का? स्वत:चं आयुष्य नव्याने जगण्यासाठी धडपड करणारी स्त्री आणि भावनिकदृष्ट्या आई आणि बायकोच्या नात्यात अडकलेल्या आईची भूमिका सई ताम्हणकरने साकारली आहे. सईसह या सिनेमात निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. या कलाकारांच्या भूमिकेची ऑन स्क्रिन झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. शूटिंग दरम्यान टिपलेले पडद्यामागील काही क्षण आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. प्रेक्षकांना आता काही दिवसच प्रतिक्षा करावी लागणार आहे कारण येत्या २२ नोव्हेंबरला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.   मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

‘आईच्या गावात’ म्हणत ‘गर्ल्स’चा धिंगाणा…

मुलांच्या मजा मस्तीचं दर्शन घडवल्यानंतर आजच्या काळातल्या मुलींचे भावविश्व दाखवणाऱ्या ‘गर्ल्स’ (Girlz) या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. आणि तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की...

संग्राम समेळ विक्की वेलिंगकर चित्रपटात हॅकरच्या भूमिकेत…

मराठीतील अनेक मालिका आणि नाटकांमधून अभिनेता संग्राम समेळ आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसून आला आहे. आता लवकरच तो सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ ह्या आगामी...

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या चित्रपटाची गोष्ट आहे एका तरुणीची, स्त्रीची, आईची आणि बायकोची. स्त्रीच्या आयुष्यात या चारही भूमिका साकारताना तिला तडजोड ही कधी ना कधी...

‘बॉईज’ला टक्कर द्यायला येत आहेत ‘गर्ल्स’…

तिन्ही ‘गर्ल्स’ गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे ‘गर्ल्स’ चित्रपटाचा भन्नाट टिझर. या...

बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच; श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

चित्रपट, नाटक, मालिका, संगीत यांची आवड ज्यांना मनापासून असते किंवा या माध्यमांच्या मदतीने आपण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला हवे अथवा करु शकतो अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या...

कॅफेमराठीचा युट्युबवर दिवाळी बंपर धमाका…

मित्रांची दिवाळी…. दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाक्यांचा जल्लोष आणि फराळाची मेजवानी. दिवाळीचा सण हा आनंद, आतिशबाजी, झगमगते दिवे आणि नवीन स्टाईलने सजलेला असतो आणि ज्याची आपण...

प्रेरणादायी आईची शौर्यगाथा – हिरकणी…

  ‘हिरकणी’ म्हटलं कि सर्वप्रथम आठवते ती शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातली गोष्ट आणि आता हीच गोष्ट रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इरादा इंटरटेंमेंट निर्मित आणि...

सुबोध भावे आणि भरत जाधव पुन्हा येणार एकत्र…

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील लोकांचा लाडका सण. वर्षातून एकदा येणारे गणपती बाप्पा ११ दिवस सर्वसामान्य माणसात राहून आनंदमय वातावरण निर्माण करत असतात. ११ दिवसांनी ह्याच गणपती...

बकाल ह्या पहिल्या भव्यदिव्य ॲक्शनपटाचे संगीत प्रकाशित…

वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी बकाल ह्या भव्यदिव्य ॲक्शनपटासाठी एक अनोखा संगीतप्रयोग केला आहे. अवीट गोडीची, सुमधूर चालीची गाणी...

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.