या बोल्ड अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार भाऊ कदम…


आता एका विनोदी चित्रपटात ‘H2O कहाणी थेंबाची’ मधील सिया म्हणजेच शीतल अहिरराव झळकणार आहे विनोदवीर भाऊ कदमसोबत. अभिनयाची जुगलबंदी ‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’ यांसारख्या धमाल म्युझिक अल्बम्समधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली शीतल दिसणार आहे ‘व्हीआयपी गाढव’ या आगामी चित्रपटात.  ह्या चित्रपटात शीतल आणि भाऊ नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील.

भाऊ कदमसारख्या मातब्बर कलाकारा समवेत काम करताना शीतलचा ही कस लागला असावा यात काही शंका नाही. या चित्रपटात शीतल पहिल्यांदाच एका गावठी बाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणार आहे. १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ प्रदर्शित होत आहे. तिचा ‘व्हीआयपी गाढव’च्या निमित्ताने सामना भाऊ कदमशी झाला. भल्या-भल्या कलाकारांना विनोदी भूमिका वठवणे कठीण जाते त्यात हा माझा जॉनर तर नाहीच आणि माझ्यासमोर त्यात कॉमेडीचा किंग भाऊ म्हटल्यावर माझ्यावर थोडेसे दडपण आलेच, पण मला भाऊंनी सांभाळून घेतले. माझ्यासाठी काशी ही भूमिका कायम स्मरणात राहावी अशीच आहे. मला प्रेक्षकांनी आतापर्यंत मॉर्डन रूपात पाहिले आहे आता त्यांना माझा गावरान ठेका पाहायला मिळणार आहे. असं शीतल कॅफेमराठीशी बोलताना म्हणाली.

‘व्हीआयपी गाढव’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शन संजय पाटील ह्यांनी केले असून डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्ना देवचके हे सिनेमाचे निर्माते आहेत तसेच शीतल अहिररावसोबत दादा कोंडके शैलीतल्या ‘व्हीआयपी गाढव’ हा विनोदी चित्रपटात भाऊ कदम, विजय पाटकर आणि भारत गणेशपुरे आदी दमदार कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असणारा आहेत.

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

या बोल्ड अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार भाऊ कदम…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.