पहा Celebrities चे Twinning Game!!!


नवीन वर्ष सुरु झाले आहे. यावर्षी मग तुम्ही तुमच्या Wardrobe मध्ये नवीन काही Add केले आहे की नाही अजून? आपल्याकडे जसे नवीन नवीन Trend येत असतात. तसेच काहीसे नवीन Trend Bollywood मध्ये देखील आले आहेत. सध्या या नवीन Trend मध्ये Twinning Game सुरु झाला आहे. आता तुम्ही म्हणाल Twinning म्हणजे काय? अहो, Twinning म्हणजे आपल्या जोडीदारासोबतच नाही तर Sisters, Besties सोबत Matching कपडे घालणे हो… सध्या बाजारात King-Queen T-shirts, Matching Shoes आणि Sweat Tee असे बरेच प्रकार आले आहेत. आपण आधीच्या काळी जेव्हा Same कपडे घालायचो तेव्हा सर्वजण आपल्याला बँडवाले म्हणायचे. परंतु आता याच Trend ला Twinning असे म्हणतात. चला तर मग पाहुया कोण आहेत हे कलाकार ज्यांनी चालू केलाय Twinning Trend.

Kareena Kapoor Khan  & Karishma Kapoor

karisma_kareena-twinning

Kareena & Karishma यांनी जेव्हा Twinning Look केला होता. तेव्हा त्या अगतीच Same to Same दिसत होत्या. त्यांनी आपल्या Matching Look ला Complete करण्यासाठी Black Sweat Tee with Ripped Jeans असा Look  केला होता. या Look ला अजून Cool बनवण्यासाठी त्यांनी Same Goggles Wear केले होते.

Malaika Arora  & Amrita Arora

malaika_amrita-twinning

Malaika Arora & Amrita Arora  या Bollywood Sisters Twinning Look करण्यामध्ये खूप माहीर आहेत. या Twinning Game मध्ये त्या सहजच सगळ्यांना मागे टाकतील. कारण त्या दोघींना Matching Look करण्याचा खुप Craze आहे.

Sonam Kapoor & Harshvardhan Kapoor

sonam_kapoor_twinning

फक्त Sisters ना Matching Look करता येतो अशी जर तुमची Thinking  असेल तर तुम्ही चुकीचे ठराल. कारण आजकाल Bro-Sisters  हे सुद्धा Twinning करताना दिसतात. Sonam Kapoor आणि Harshavardhan Kapoor यांनी Twinning Look साठी Polka –Dots Tees Wear केले होते.

Kangana Ranuat & Rangoli

kangana-twinning

Kangana Ranuat आणि Rangoli या Sisters ना पाहिलं तर कुणालाही वाटेल की त्या खरंच Twins आहेत. Femina च्या Cover वरील या दोघींचा Look पाहिला तर त्यांचा Twining Look सहज कुणाच्याही लक्षात येईल. त्यांचा हा Fashionable Look त्यांच्या Twinning Look ला पुर्ण करतो.

Alia Bhatt & Shaheen

alia_bhatt-twinning

Alia Bhatt & Shaheen या दोघींनी T Shirts Wear केले होते. त्यांच्या या T-shirt वरील Print  Inside Out या Movie च्या Animated Character चे होते.

Sonam & Rhea Kapoor

sonam-twinning

Style Icon Sonam आणि तिची Sister Rhea Kapoor या अशाही खूप सुंदर आहेतच. पण त्यांच्या Twinning Look मुळे त्यात आणखी भर पडली. या दोघींनी Gorgeous Clothes Wear करून Maldives मध्ये थंड हवेचा खरा आनंद लुटला.

cafe-marathi-red-png
बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

पहा Celebrities चे Twinning Game!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.