Coolest Captain च्या Cool गोष्टी- MS Dhoni


Dhoni…Dhoni..Dhoni… तुम्ही कधी Indian Cricket Team ची Live Match बघायला गेला आहात का??? जेव्हा जेव्हा तो Pitch वर Entry मारायचा, तेव्हा सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह असायचा. पण आता मात्र हा आवाज पुन्हा आपल्याला ऐकू येणार नाही. हो हि तशी आपल्या सर्वांसाठी वाईट बातमी आहे. परंतु त्याने हा निर्णय घेतला आहे. MS Dhoni हा आपल्या Aggressive Batting आणि आपल्या Correct Decision साठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याचा हा फंडा कोणालाच कळलेला नाही. आजवर Dhoni ने वाहवाही लुटली आहे. तो आतापर्यंतचा Indian Cricket Team चा सर्वात Coolest Captain आहे.
ma-dhoni

Kapil Dev  नंतर Indian Cricket Team ला World Cup जिंकून देणारा Captain Mahendra Singh Dhoni ने One-Day आणि T-20 Team च्या Captaincy चा राजीनामा दिला आहे. BCCI ने दिलेल्या माहितीनुसार Dhoni England  विरोधात One-Day आणि T-20 सामन्यात Captain नसणार आहे. मात्र तो त्या संघातून खेळणार आहे.

तर आज आपण Coolest Captain च्या आतापर्यंतच्या कामगिरीवर टाकूयात एक नजर…

dhoni-kohli

Dhoni ने याआधी कसोटी संघाच्या Captaincy सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याने Captaincy सोडल्यावर Handsome Hunk Virat Kohli ला Captain बनवण्याचा निर्णय देण्यात आला. आता T-20 आणि One-day चे Captain पद Virat ला मिळणार हे मात्र नक्की.

ICC च्या तिनही मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा Mahendra Singh Dhoni हा पहिलाच Captain आहे. आपल्या Captain पदाच्या पदार्पणातच Dhoni ने भारतीय संघासाठी पहिला Twenty-Twenty World Cup जिंकला होता. Dhoni भारतीय संघाचा सर्वात यशस्वी Captain ठरला आहे.

icc-world-cup-2011

Dhoni ने तब्बल 28 वर्षांनी World Cup जिंकला. Wankhede Stadium वर 2011 सालच्या World Cup सामन्याच्या अंतिम फेरीत Sri lanka वर मात करून भारतीय संघाने World Cup उंचावला होता.

Dhoni ने आतापर्यंत आपल्या Captaincy  मध्ये 73 T 20-20  सामन्यांत 1,112  Runs केल्या आहेत.

wc1

Dhoni ने  9110  Runs  ठोकल्या असून 183  ही त्याची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने त्याच्या Captaincy Period मध्ये Indian Cricket Team साठी 100 हून अधिक सामने जिंकले आहेत. इतके Matches जिंकून देणारा भारतातला Dhoni हा पाहिला Captain आहे, तर जगातला तो तिसरा Captain आहे. सर्वाधिक जलद गतीने ८ हजार धावा पूर्ण करणारा Dhoni हा चौथा Batsman आहे.

ms-dhoni-india-captain-14

आजवर Dhoni ने आपल्या देशाला खूप काही दिले. तर आता Retirement नंतर Dhoni काय करणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. तसेच CafeMarathi कडून Dhoni ला Future साठी All the Best आणि भारताला असा Captain दिल्याबद्दल Big Thank You.

cafe-marathi-red-png
बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Coolest Captain च्या Cool गोष्टी- MS Dhoni

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.