Priya आणि Mukta च्या Upcoming Movie चा Poster Launch…


Frist Time Mukta Barve And Priya Bapat Together Upcoming Movie

चित्रपट आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या  अभिनेत्री Mukta Barve आणि Priya Bapat या पहिल्यांदाच त्यांचा आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे Poster नुकतेच Launch करण्यात आले आहे. चित्रपटाचे Poster बघून Priya आणि Mukta यांना एका नव्या भुमिकेत बघायला मिळणार यात शंका नाही. Priya आणि Mukta यांच्या आगामी चित्रपटाबद्दल ची ही माहिती वाचून तुम्ही नक्कीच चित्रपटाचं नाव आणि विषय जाणून घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असाल चला तर मग CafeMarathi सोबत जाणुन घेऊया Priya Bapat आणि Mukta Barve यांच्या नवीन चित्रपटाबद्दल…

Everest Entertainment निर्मित “Aamhi Doghi” या आगामी मराठी चित्रपटात आपल्याला Mukta Barve आणि Priya Bapat ला बघता येणार आहे. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय ते Famous Coustume Designer Pratima Joshi यांनी. Pratima Joshi यांच चित्रपटसृष्टीत दिग्दर्शिका म्हणून पहिल्यांदा पदार्पण असणार आहे त्यामुळे या चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.  चित्रपटाच्या या Poster मध्ये Priya Bapat Modern Look मध्ये दिसतेय तर Mukta ने अतिशय Simple अशी Saree नेसली आहे. आणि या दोघीन च्या हातात बर्फाचा गोळा असून त्या बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत आहेत. “Aamhi Doghi” या चित्रपटाची कथा ही आजच्या तरुणींच्या नातेसंबंधाची असून यात आई-मुलगी,बाप-मुलगी,प्रियकर-प्रेयसी आणि मैत्रीण अश्या नात्यांना स्पर्श करणारी आहे.

प्रत्येक व्यक्तीने फक्त आपल्या पुरताच विचार न करता समोरच्याच्या दृष्टीकोनातूनही विचार केला पाहिजे असा नवीन विचार देणारा हा चित्रपट आहे. तसेच Pratima Joshi यांनी या आधी ही प्रसिद्ध दिग्दर्शक Chandrakant Kulkarni यांच्या सोबत एकूण १० चित्रपटांमध्ये सह-दिग्दर्शक म्हणून कामगिरी बजावली आहे. Everest Entertainment ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली असून त्यामध्ये Mi Shivajiraje Bhosale Boltoy,Tukaram, Aajcha Divas Maza,Happy Journey,Time Please, ‘Mumbai Pune Mumbai 2, आणि २०१८ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘Mumbai Punen Mumbai 3’ या चित्रपटांचा समावेश आहे. Everest Entertainment निर्मित “Aamhi Doghi” हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

Priya आणि Mukta च्या Upcoming Movie चा Poster Launch…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.