Aishwarya आणि Anil Kapoor पुन्हा एकत्र…


Aishwarya with Anil kapoor In Fanne Khan…

Humara Dil Aapke Pass Hai आणि Taal या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर तब्बल १७ वर्षानंतर Bollywood अभिनेत्री Aishwarya Rai Bachchan आणि अभिनेता Anil Kapoor ही जोडी Rakeysh Omprakash Mehra यांच्या Upcoming Movie मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. या Movie मध्ये Aishwarya सोबत इतक्या वर्षानंतर काम करायला मिळणार म्हणून Anil Kapoor Super Excited आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या Movie मध्ये मुख्य भुमिकेत Aishwarya आणि Anil Kapoor यांच्या सोबत अभिनेता Rajkumar Rao सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. नुकताच या Movie चा Logo Launch करण्यात आला आहे. आणि या Movie च्या shooting ला सुद्धा सुरवात करण्यात आली आहे. CafeMarathi ने या Movie बद्दल दिलेल्या माहितीमुळे तुम्ही या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाचं नाव जाणुन घ्यायला नक्कीच उत्सुक असणार होना? चला तर मग CafeMarathi सोबत जाणुन घेऊया या Upcoming Movie बद्दल…

Aishwarya with Anil kapoor In Fanne Khan... Aishwarya with Anil kapoor In Fanne Khan...

Humara Dil Aapke Pass Hai आणि Taal या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर Aishwarya Rai Bachchan आणि अभिनेता Anil Kapoor आपल्याला दिसणार आहेत ते Rakeysh Omprakash Mehra दिग्दर्शित ‘Fanne Khan’ या upcoming Movie मध्ये. नावाप्रमाणे हा चित्रपट वेगळा असणार यात शंका नाही. ही एक Musical Movie असणार आहे. आणि या सोबत ही चर्चा आहे की या Movie मध्ये Aishwarya पहिल्यांदाच गाणं गाणार आहे त्यामुळे Aishwarya चे Fans तिचं या Movie मधलं गाणं ऐकण्यासाठी नक्कीच उत्सुक असणार यात शंका नाही. Aishwarya with Anil kapoor In Fanne Khan...

 आणि त्याच बरोबर Aishwarya आणि Anil Kapoor सोबत Rajkumar Rao सुद्धा या चित्रपटात एका वेगळ्या भुमिकेत दिसणार असं म्हंटल जातंय. सध्या हे कलाकार Twitter आणि Instagram वर ‘Fanne Khan’ या Movie बद्दल Post Share करताना दिसतायेत. हा Movie पुढच्या वर्षी म्हणजेच April 2018 मध्ये Release होणार आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Aishwarya आणि Anil Kapoor पुन्हा एकत्र…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.