9 Reasons Why You Should marry a Maharashtrian Girl…


आणि आता तुम्ही तुमचा Life Partner शोधताय… बरोबर ना? But तुमच्यासोबत तुमचे घरचे देखील या मोहिमेवर निघाले असणार. हे वय असतंच हो असं आणि याच काळात तुम्ही वेगवेगळ्या मुली पहात असतात. कोण आपल्यासोबत आणि आपल्या घरात आपल्या माणसांसोबत आनंदाने राहील याचाच तुम्ही विचार करत असणार…

Koi na koi chahiyeeeeee…. Pyaar karnewaalaaaaa…

मराठी मुली सगळ्या गोष्टीत तरबेज असतात… पैशाची बचत करण्यापासून ते वेळेची बचत करण्यापर्यंत….. त्यांचं लाजणं, मुरडणं हे एकदमच भन्नाट असतं राव….. त्यांच्या अदा कदाचित तुम्हाला फिदा करतील…पण त्या एकदम MM असतात. अहो MARRIAGE MATERIAL हो…

9 Reasons Why You Should marry a Maharashtrian Girl… तर त्यांची 9 कारणे खास तुमच्यासाठी….

1. Traditional Look मध्ये अतिशय गोड आणि सुंदर दिसतात

madhuri-in-traditional

कोणताही सणवार असू देत.. ती नथ, झुमके, डोक्यावर चंद्रकोर,नऊवारी,सहावारी साडी….संपूर्णपणे मराठी लुक मध्ये त्या उठून दिसतात व आनंदाने सहभागीही होतात.

2. त्यांना माहित असते कि सर्वात चांगलं, स्वस्त आणि मस्त Street Food कुठे मिळतं

Picture14Neha Mahajan eating chaats

पाणीपुरी, गोळा, आईस्क्रीम किंवा मिसळपाव, वडापाव, पावभाजी हे शोधून काढण्यात आणि खाण्यात  या एक नंबर असतात.

3. Bargaining मध्ये त्या Expert असतात

तुम्ही बाजारात मराठी मुली सोबत जाल… तर ती नक्कीच तुम्हाला अर्ध्या किंमतीत वस्तू मिळवून देईल.. भाजी पासून सोन्यापर्यंत भाव-ताव करत असतात.त्यामुळे तुमचे बरेचसे पैसे वाचू शकता.

4. मराठी मुली Total फिल्मी असतात…

mm2

तिला कधी एकटीला आरश्यासमोर नटताना पाहा ना….. आताच बया बावरल्यापासून तर कधी मला वेड लागले प्रेमाचे, ही मराठी गाणी मनातल्या मनात बोलत असतात. बरं का! कधी कधी ह्या मराठी चित्रपटातील Dialogues  पण बोलतात…

5. मॉलपेक्षा तिला वेगवेगळ्या Varieties स्ट्रीट shopping मध्ये पाहायला आवडतात 

urmila-matondkar

अहो ! तुम्ही कधी मराठी मुलीसोबत shoppingला जाल तर ती रस्त्यावरून चालताना नक्की तुम्हाला थांबवेल….. या Mall पेक्षा Street शॉपिंग मोठ्या प्रमाणात करतात. वेगवेगळ्या Varieties पाहण्यासाठी आणि ती आवर्जून Street शॉपिंग  करतेच…

6. मराठी मुली MM आणि Committed असतात

Image 6

याला बोलतात MM……. जो कुठेतरी हरवत चाललाय….अहो ! Marriage Material हो! Timepass चित्रपटातील Dialogue अगदी खराच आहे बरं का?..असं MM तुम्हाला शोधून पण मिळणार नाही..

7. प्रत्येक मराठी मुलगी लाजल्यावर अतिशय गोड दिसते

mm3

तुम्हाला मुंबई पुणे मुंबई मधला Dialogue आठवतो का? लाजल्यावर मी खूप छान दिसते…..नाही तू खूप छान लाजतेस. मराठी मुलीला तुम्ही जाऊन म्हणालात कि आज खूप छान दिसते..तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्ही पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडाल.

8. तिची One-Line ऐकाल तर तुम्ही Clean Bowled व्हाल

काय लागलं तर…. आई ग ! तिचं जर कौतुक केलं तर इश्श म्हणते..रागात असेल तर बाई बाई गं… तिला तुम्ही Surprise दिलं तर..अय्या…असं बोलते…काही वाईट घडलं तर अरे ! देवा…पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव…. तिचे हातवारे One Lines तुम्हाला पुन्हा एकदा हमखास Clean Bold करतात.

9. रोजच्या जीवनातील गोष्टीत आनंद वाटतो

mm happy

तिला 5 Star हॉटेल मधलं जेवण नको… तिला Desinger साडी,ड्रेसेस यापेक्षा तुम्ही प्रेमाने दिलेल्या गोष्टीतच आनंद मिळतो. मराठी मुलीला मोठे ShowOff नको असतात… तुमचा सहवासच अगदी प्रिय असतो.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

9 Reasons Why You Should marry a Maharashtrian Girl…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.