Nagraj सोबत Aamir करतोय Zingat…


एखादा सिनेमा चांगला झाला तर त्याचं यश कलाकारांना दिलं जातं, पण खरं यश असतं ते Director चं. तसंच Fandry आणि Sairat नंतर घराघरात जाऊन पोहोचलेला दिग्दर्शक Nagraj Manjule याने देशातल्या प्रत्येकाला चक्क याड लावले होते. त्याचे केवळ दिग्दर्शनच नाही तर सिनेमाच्या गाण्यांनीही जगभरात प्रसिद्धी मिळवली. Bollywood च्या अनेक कलाकारांनाही त्याच्या Sairat ने वेड लावले होते. त्यात Bollywood चा Mr. Perfectionist Aamir Khan याचाही समावेश होता. त्याला तो सिनेमा इतका आवडला की त्याने Nagraj चं कौतुक करण्याची एकही संधी सोडली नाही.

fandry-sairat

Aamir च्या या कौतुकानंतर Aamir आणि Nagraj एकत्र काम करणार की काय अशी चर्चा रंगू लागली होती. तर Nagraj आणि Aamir च्या Fans साठी एक मोठी बातमी आहे की, Bollywood चा Mr. Perfectionist आणि Nagraj एका सिनेमासाठी एकत्र काम करणार आहेत. अद्याप सिनेमा नक्की कोणता? काय विषय? कोण कलाकार? अशी काहीही घोषणा झालेली नाही. पण हे दोघे एकत्र येऊन काय धमाका करणार आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. Nagraj Manjule यांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता Aamir आणि तो एकत्र येणार म्हटल्यावर नक्कीच काहीतरी Unique आणि धमाकेदार बघायला मिळणार याची सगळ्यांनाच खात्री आहे.

nagraj-manjule

National Award winner director-writer Nagraj Manjule याच्या Fandry या सिनेमाचं Aamir Khan आणि त्याची पत्नी Kiran Rao यांनी फार कौतुक केलं होतं. त्यानंतर Nagraj आणि Fandry Team Aamir च्या घरीही गेले होते. Aamir याने नेहमीच Nagraj मधील खरेपणाचं कौतुक केलं आहे.

nagraj-aamir

आता हे दोघे Star एकत्र येऊन काय धमाल करतात याच्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अनेक Bollywood अभिनेते हे मराठी सिनेमांमध्ये आपले पदार्पण करताना दिसत आहेत. आता तुम्हीच बघा ना… Riteish Deshmukh, Priyanka Chopra हे मराठी सिनेमाची निर्मिती करीत आहेत. त्यामुळे Aamir मराठी सिनेनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतोय का? अशीही चर्चा रंगत आहे. पण याबाबत अजून या दोघांनी काहीही Reveal केलेलं नाही. तर आता Aamir नक्की कोणती भूमिका साकारणार याचाकडे सगळ्यांचे वेध लागले आहेत.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Nagraj सोबत Aamir करतोय Zingat…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.