Social Media वरचे Celebrities Kids…


तुम्ही काय करता फावल्या वेळात? आधीच्या काळी हा प्रश्न विचारला तर त्यांची वेगवेगळी उत्तर असायची. पण आजकालच्या तरुणांना जर तुम्ही असा सवाल केलात तर तुम्हाला मात्र एकच उत्तर मिळेल ते म्हणजे Social Media Surfing. तुम्ही Social Media वर Surfing करताना काय बघता? काहीजण आपल्या मित्र मैत्रिणीचे लग्न किंवा मुलं झालेली Post बघत असतात तर काहीजण Celebrities ना Follow करत असतात. अहो पण तो जमाना गेला. हल्ली Celebrities ची बच्चे कंपनीच Social Media वर जास्त Updated दिसत असतात.

“तू बघितलास का त्या Sharukh च्या मुलाला, किती Ditto दिसतो Sharukh सारखाच. मी तर त्याला Insta वर Follow करतेय.” असे संवाद तुम्हाला सर्वत्र ऐकू येतील. तुम्ही करता का कोणत्या Celebrities च्या मुलांना Follow? काय म्हणता अजून नाही? चला तर मग पाहूया कोण आहेत हि मंडळी जी Social Media वर सध्या जास्त Updated असतात.

Aryan Khan

celebs-child-aryan-khan

Sharukh Khan चा सर्वात मोठा मुलगा म्हणजेच हा Aryan Khan. SRK ने नेहमीच आपल्या मुलांना Media पासून लांब ठेवलं. तरी Aryan हा Mumbai Airport वरून नेहमी Study निमित्ताने London ला जाताना Media मधून आपण पाहिलं असेल. पण SRK जरी Media पासून Aryan ला लांब ठेवत असला तरी Aryan आजकाल Social Media द्वारे, आपल्या Fans बरोबर Touch मध्ये राहताना दिसतोय. मग तो मित्रांसोबत Party मध्ये असो किंवा Family सोबत, तो नेहमीच Social Media वर Updated दिसतो.

Aaliyah Kashyap

celebs-child-aaliyah-kashyap

दिग्दर्शक Anurag kashyap आणि त्याची Ex- Wife Aarti Bajaj ह्यांची मुलगी म्हणजेच Aaliyah Kashyap. हि नेहमीच तिच्या वडिलांसोबतचे काही Special Moments Spend करतानाचे फोटो  Posts करताना दिसते.

Ibrahim Khan

celebs-child-ibrahim-khan

Saif Ali Khan आणि त्याच्या Ex- Wife चा मोठा मुलगा हा Ibrahim Khan. हा देखील त्याच्या वडिलांसारखाच Smart & Dashing दिसतो.

Krishna Shroff

celebs-child-krishna-shroff

Jackie Shroff यांची कन्या म्हणजेच Krishna Shroff. हि वडिलांवरच गेली आहे असं म्हणयला हरकत नाही. हुबेहूब डोळे आणि हसण्याच्या अंदाजावरून ती कळून येते. तसेच तिचे Posts हे तिच्याप्रमाणेच Bold असतात. यामुळे ती सध्या Social Media वर जास्त चर्चेत असते.

Navya Naveli Nanda

celebs-child-navya-nanda

Navya Naveli Nanda हि Amitabh Bacchan ची नात. हि सध्या तिच्या Filmy Family Background मुळे चर्चेत असते. तसेच ती लवकरच चित्रपटात Grand Entry मारणार अशी सर्वत्र चर्चा आहे.

Janhavi and Khushi Kapoor

celebs-child-shridevi

Janhavi आणि Khushi Kapoor या दोघी Shridevi यांच्या कन्या आहेत. या दिसायला अत्यंत सुंदर देखील आहेत. या नेहमीच आपली आई Shridevi सोबतच्या फोटो मुळे Social Media वर चर्चेत दिसतात.

 

Comments 2

Leave a Reply

  1. वाह कॅफेमराठी चांगली माहिती देत आहे। मराठी कलाकारांच्या मुलांबाबत असेच update मिळाले तर अजून छान होईल।

  2. ???? ????? ?? ??? ????? ?????????????? ???? ??? ???. ??????? ????????? ???? ???? ???? ????? ???? ???????????????? ???????????? ?? ??? ?? ??? ???? ??? ???????? ????? ???? ???? ????? ??? ???? ????.

Social Media वरचे Celebrities Kids…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.