आदिनाथ आणि तेजस्विनीचे 100 Days…


गेल्या काही महिन्यांपासून नाईकांच्या वाड्यातील रहस्यमयी हालचाली आता शांत होणार आहेत असे दिसत आहे. दिवसेंदिवस घटना उलगडत असलेल्या वाड्यात आता नक्की खरा गुन्हेगार कोण? याचे उत्तर लवकरच आपल्या सगळ्यांना दिवाळी मध्ये समजणार आहे.कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांच्या आधारावर रचलेली मालिका Ratris Khel Chaale या मालिकेला सुरुवातीला सगळ्यांकडून विरोध पतकारायला लागला होता पण या मालिकेच्या विरोधानंतर देखील मालिकेने चक्क दोनशे भागांचा टप्पा पुर्ण केलाय. कुठलाही प्रसिद्ध कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा आज घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत.आता ते आपल्या सगळ्यांकडून निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत कारण आता त्यांच्या जागी 100 Days ही एक नवीन Serial सुरु होणार आहे ज्या मधून Adinath Kothare Tejaswini Pandit प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

100 Days New Serial Zee Marathi

22 ऑक्टोबरला  100 Days ही  नवीन मालिका सुरु होणार असून  Zee Marathi Channel वर त्याचा प्रमोही  झळकत आहे. Zee Marathi  वाहिनीवरील Ratris Khel Chaale ही मालिका October महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि या मालिकेच्या जागेवर 100 Days ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Adinath Kothare Tejaswini Pandit 100 Days 1

या मालिकेद्वारे मराठी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता Adinath Kothare असणार आहे. Adinath Kothare ने या अगोदर खूप Movie आणि नाटकांमधून  काम केलयं. पण छोट्या पडद्यावर Adinath Kothare ला आपण  प्रथमच पाहणार आहोत . छोट्या पडद्यावर पदार्पण करताना Adinath Kothare मालिकेत एका तरुण तडफदार Inspector ची भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्याच्यासोबतीने एका अतिशय वेगळ्या भूमिकेत अभिनेत्री Tejaswini Pandit असणार आहे. सिनेमा चित्रपट आणि एक Business Women म्हणून आपण Tejaswini नी ला नेहमीच वेगवेगळ्या अंदाजमध्ये बघितलेअसेल पण Tejaswini चा असा हटके रोल प्रेक्षकांना प्रथमच बघायला मिळणार आहे.

Adinath Kothare Tejaswini Pandit 100 Days 2

तिच्यापासून जितके दूर जाण्याचा प्रयत्न कराल, तितकंच तिच्यात अधिकाधिक गुंतत जाल, असे पात्र तेजस्विनी साकारणार आहे.मनाला गुंतवून ठेवणारी एक जगावेगळी कहाणी म्हणजे 100 Days . या मालिकेची कथा आणि इतर गोष्टी अद्याप गुलदस्त्यात असून त्याबद्दलची माहिती आपल्याला Serial सुरु झाल्यावरच कळेल.

येत्या २४ ऑक्टोबरपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

 

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

आदिनाथ आणि तेजस्विनीचे 100 Days…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.