का नाही Aishwarya Rai Social Media वर?


आजकाल अगदी Teenagers पासून आपल्या आजोबांपर्यंत सर्वच जण Facebook वर आपले काही Special Moments Share करताना दिसतात. मग सामान्य माणूस असो किंवा Celebrities. हे Party अथवा Daily Selfie टाकताना दिसतात. Social Media मुळे जग कितीही जवळ आले असले तरीही काहीजण मात्र या माध्यमापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात. परंतु आपल्यापेक्षा जास्त करून Celebrities Social Media वर सक्रिय असतात. मग Instagram वरील फक्त Pictographs असो किंवा Twitter, Facebook वरील Post. या माध्यमामुळे कलाविश्व, कलाकार आणि चाहत्यांमधील दरी कमी झाली असली तरीही काही कलाकार मात्र फारसे Social Media वर सक्रिय नाहित. अशाच काही कलाकारांमध्ये Ranbir Kapoor आणि Aishwarya Rai Bachchan चा समावेश होतो.

Aishwarya Rai Bachchan 1

अलीकडेच Aishwarya Rai Bacchan ने सांगितले की ती Social Media वर का नाहीय? Aishwarya सांगते कि Social Media वर जर आपण व्यस्त झालो तर आपण आपल्या कामापासून आणि Real Life पासून दूर होतो. तसेच आपण एकप्रकारे Fake Life जगायला लागतो. आम्हाला 24 तासात खूप काम करायचे असते. अशात Social Media वर खूप वेळ खर्च करण्याने काही फायदा होत नसतो उलट वेळ वाया जातो. Social Media सारख्या Platform वर लोक फक्त स्वच्छतेच्या गोष्टी करतात. आम्ही किती लोक असे बघितले आहे जे Phone सोडून जमिनीवर पडलेला कचरा उचलून Dustbin मध्ये टाकतात. परंतू ठोस कार्य करणार्‍यांची संख्या फार कमी आहे. Joint this Event to Clean Nature… वगैरे. पण आपण प्रत्यक्षात मात्र तिकडे जात नाही. जे आयुष्यात आपले Goals achieved करायला हवेत त्यापासून मात्र आपण लांब लांब जातो.

aishwarya-rai-bachchan

तसेच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने Aishwarya ने Mobile वापराबाबत तिचे मत मांडले कि, आपल्याला एकमेकांकडे पाहण्यासाठीसुद्धा वेळ नाही. इतक्या जास्त प्रमाणात Mobile चा वापर वाढला आहे. काम, दिनक्रम, जीवनशैली आणि Social Media या अनेकांच्या मुलभूत गरजा बनल्याचे माझे स्वत:चे निरीक्षण केले आहे. आपल्याला एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नाही कारण सर्व वेळ आपण मोबाईलमध्ये पाहण्यातच व्यग्र असतो, असे Aishwarya म्हणाली. एकूणच Aishwarya हिला Social Media वर राहणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे वाटते.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

का नाही Aishwarya Rai Social Media वर?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.