का झाला Akash Thosar नाराज…


Akash ने त्याच्या मनातील खंत Social Media वर व्यक्त केली…

Bollywood असो वा Hollywood किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो.. कोणताही चित्रपट बनवायचा म्हटलं की त्यामागे अनेकजणांचे कष्ट असतात. त्यात कलाकारांनी केलेले कष्ट आपण रुपेरी पडद्यावर पाहू शकतो. पण, पडद्यामागच्या कलाकारांच काय? एखादा चित्रपट बनवण्यासाठी एका मोठ्या Team चा हातभार असतो. मग, त्यात Director – Producer पासून ते गायक, संगीतकार, Photographer , Editor, Cinematographer,  Assistant Director आणि अशी अनेक मंडळी असतात, जी चित्रपटातील कामे सांभाळतात. तेव्हा कुठे जाऊन चित्रपट तयार होतो.

Akash Thosarचित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने भरमसाठ गल्ला कमविल्यावर कलाकारांच्या कामाची प्रशंसा होते. पण पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत ही कधीच प्रेक्षकांसमोर येत नाही. याच कलाकारांच्या मेहनतीची जाणीव अभिनेता Akash Thosar झाली. Nagraj Manjule दिग्दर्शित मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या Sairat या चित्रपटातून Akash ने प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर तो आता आगामी FU या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

पडद्यामागे काम करणा-या व्यक्तिंच्या कामाची जाणीव झालेल्या Akash ने Social Media वर एक Photo Share केला आणि त्याच्या मनातील खंत व्यक्त केली. त्याने चित्रपटाच्या Crew Team सह Camera सोबत एक Photo Share केला आहे. या Photo मध्ये तो कॅमेरामागची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.

या Photo ला दिलेल्या Caption मध्ये त्याने म्हटले की, Camera मागे असलेल्या मेहनतीचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. त्याचा हा Photo FU या चित्रपटाच्या Set वरचा आहे. Director Mahesh Manjrekar यांच्या आगामी FU चित्रपटात तो झळकणार आहे.

तसेच, Akash सह या चित्रपटात Satya manjrekar, Sanskruti Balgude, Madhuri Desai  आणि अन्य काही कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, आता Akash Bollywood मध्येही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

Akash Thosar काही दिवसांपूर्वी झालेल्या Omung Kumar च्या Birthday पार्टीला गेला होता. त्याच्या वाढदिवसाला आकाश गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर Akash आता एखादा Hindi चित्रपट करणार असल्याची चर्चा सुरु झाली.

Omung च्या या पार्टीत Akash Sandeep सोबत गेला होता. Sandeep Mary Kom या चित्रपटाचा सहनिर्माता तर Sarabjit या चित्रपटाचा निर्माता आहे. Akash पार्टीतही सतत Sandeep सोबतच होता. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या पार्टीत निर्मात्याबरोबर गेलेला Akash लवकरच Bollywood च्या एखाद्या चित्रपटात झळकला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Comments 0

Leave a Reply

का झाला Akash Thosar नाराज…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.