खिलाडी Akshay Kumar आणि बोल्ड Radhika ची जोडी ठरणार का Hit?


Bold आणि Hot looks साठी ओळखली जाणारी Radhika Apte गेल्या काही काळापासून बऱ्याच चर्चेत होती, तिच्या Parched  या सिनेमातील भूमिकेमुळे आणि काही leak झालेल्या Clips मुळे. त्यामुळे सध्या Popular झालेली Radhika Apte  लवकरच तिच्या आणखी एका सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Radhika या चित्रपटामध्ये खिलाडी Akshay Kumar सोबत झळकणार आहे.

akshay-radhika-story

अभिनेता Akshay Kumar हा R.Balki च्या सिनेमामध्ये झळकणार असल्याची  चर्चा B Town मध्ये खूप आधीपासून रंगत होती. पण आता त्या चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, की या चित्रपटासाठी R.Balki यांनी Akshay Kumar आणि Radhika Apte ची निवड केली आहे. सध्या तरी या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तरीही Akshay आणि Radhika एकत्र काम करणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे या चित्रपटातून Bollywood मध्ये एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये दोन अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असून दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध अजून सुरुच आहे. सध्या R.Balki या चित्रपटाच्या संहितेवर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

radhika-apte-hot

अभिनेता Akshay Kumar Cape town वरुन त्याची सुट्टी संपवून आल्यावर या चित्रपटाबाबतच्या उर्वरित चर्चा करण्यात येणार आहेत. Radhika Apte ने तिच्या आजवरच्या सिनेमांमध्ये केलेल्या भूमिका आणि त्यात तीचा Bold अंदाज पाहता या दोन्ही कलाकारांना Screen वर एकत्र पाहणे त्यांच्या Fans साठी Interesting ठरणार आहे.

बॉलिवूडमध्ये Manjhi-The Mountain Man, Parched, Hunter  यांसारख्या सिनेमातून Radhika ने केलेल्या कामाला प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली आहे. तर अभिनेता Akshay Kumar ही त्याच्या Stunts मुळे आणि तितक्याच Effective भुमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे या आगामी सिनेमाच्या निमित्ताने खिला़डी Akshay आणि Radhika Apte च्या जोडीला प्रेक्षकांची कितपत पसंती मिळते हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे. तर आपल्या Variable Characters मुळे famous झलेल्या Akshay kumar ला आता कोणत्या भूमिकेत पाहायला मिळेल हे पण Interesting असेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

खिलाडी Akshay Kumar आणि बोल्ड Radhika ची जोडी ठरणार का Hit?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.