कोणती प्रेमकथा घेऊन येतोय Akshay Kumar?


दुनिया चले पिछाड़ी तों मै चलू आघाडी…सब खेल जानता हु, मै हु बड़ा खिलाड़ी…

toilet-akshay

अहो हो… हाच तो आपला आवडता खिलाडी अर्थात Akshay Kumar. हा लागोपाठ Hit चित्रपट देत आहे. हे तुम्हाला ठाऊकचं असेल. त्याने केलेल्या आताच्या चित्रपटांवर नजर टाकली, तर आपल्याला Real Stories वर आणि Patriotic चित्रपटात उत्तम काम केलेले पाहायला मिळेल. पण सध्या आपला हा खिलाडी काय करतोय तुम्हाला ठाऊक आहे का? तो एका वेगळ्याच विषयासह आणि Title सह सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Toilet एक प्रेम कथा हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच Set वरील अनोखे असे छायाचित्र अभिनेता Akshay Kumar ने Recently Social Media वर Post केले आहे.

ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों में जा उल्ज़े….

toilet-bhumi

आठवलं का हे गाणं? Dum Lagake Haisha या चित्रपटातील हे सुरेख गाणं आहे. या गाण्यातील वजनदार नायिका म्हणजेच Bhumi Pednekar. हीच Bhumi या चित्रपटातील नायिका आहे. Akshay Kumar आणि Bhumi Pednekar या दोन्ही कलाकारांनी Mathura येथे सदर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे.

toilet

Akshay Kumar ने चित्रपटाच्या Set वरील एक छायाचित्र Post केले आहे. या छायाचित्रात Akshay,Bhumi आणि त्यांच्या मागे Toilet पाहावयास मिळते. या छायाचित्रासह Akshay ने लिहले की, Bhumi आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. ‘Toilet एक प्रेम कथा’ च्या Set वर आहोत. चित्रीकरणाचा पहिलाच दिवस असून तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.

toilet-akshay-twinkle

Akshay ने त्याच्या आयुष्यातील छोटे छोटे क्षण चाहत्यांसह Share करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी Jolly L.L.B. 2 च्या वेळी तो Lucknaw येथे गेला होता. तेव्हा त्याने त्याचे Fans, Chef  सोबतचे आणि तेथील काही सुंदर ठिकाणांचे Photos चाहत्यांसाठी Social Media वर Share केले होते. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासह चांगला वेळ घालवल्यानंतर Akshay हा भारतात परतला होता. प्रसारमाध्यमांपासून दूर अशा ठिकाणी आपली Sweet Wife अर्थात Twinkle आणि दोन मुलांसह आनंदी क्षण घालवण्याचे त्याने ठरविले होते. Akshay आणि Twinkle ने Post केलेल्या Photos मुळे त्याच्या चाहत्यांना याची झलक पाहावयास मिळाली.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

कोणती प्रेमकथा घेऊन येतोय Akshay Kumar?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.