Ankush Chaudhary Upcoming Movie…


Ankush Chaudhary हा सध्या काय करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? तो सध्या विचार करतोय कि, ती सध्या काय करते? काय म्हणता समजले नाही तुम्हाला? अहो, Ankush Chaudhary घेऊन आलाय प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट ज्याचं नावंच आहे ‘ती सध्या काय करते?’ तुमच्याही मनात प्रश्न येतंच असतील कि ती सध्या काय करते? ती म्हणजे कोण? आठवतं का तुमच्या लहानपणातली कोण तरी अशी मैत्रीण. जिच्या केवळआठवणीने मन हुरहूर करत राहतं . जिची चाहूल लागताच तुमच्या चेहऱ्यावर अपोआप एक स्मितहास्य उमटतं. अशीच एक निराळी गोष्ट घेऊन आला  आहे आपला आवडता कलाकार Ankush Chaudhary.

ankush-1याआधी मात्र आपण Ankush Chaudhary ला Dunyadaari मध्ये राडेबाजी करताना, Double Seat मध्ये एक जबाबदार Partner म्हणून अश्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना पाहिलं आहे. पण तो या चित्रपटात पहिल्यांदाच एका लाजाळू Lover Boy च्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. एका Sweet, Simple Boy च्या भूमिकेत Ankush आपल्याला ह्यात दिसतोय.

ankush-tejashreeतसेच ह्याची Lover girl दुसरी तिसरी कोणी नसून ‘होणार सून मी ह्या घरची’ Fame Tejashree Pradhan आहे. ती देखील एका Sweet & Simple भूमिकेत दिसत आहे.  तसेच यात Tejashree Pradhan ची कॉलेजच्या काळातील भूमिका गायिका Arya Ambekar ने केली आहे. Arya ची देखील ही पहिली फिल्म आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्साह असण्याची शक्यता आहे.

ankush-abhinayतसेच या व्यतिरिक्त Laxmikant Berde चा सुपुत्र अर्थात Abhinay Berde हा पहिल्यांदाच यातून मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे.

ankush-satishत्याचप्रमाणे ‘ती सध्या काय करते?’ हा चित्रपट Satish Rajwade यांनी दिग्दर्शित केला आहे. Mumbai Pune Mumbai या Sweet Love Story नंतर पुन्हा एकदा एक नवीन Love Story Satish प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय. हि नवीन प्रेमकहाणी किती लोकांच्या मनात घर करेल हे चित्रपट आल्यावरच कळेल. हा चित्रपट Zee Studios प्रस्तुत आहे. Ti Sadhya Kaay Karte हा चित्रपट New Year मध्ये Release होणार असून नुकताच या चित्रपटाचा Teaser launch झाला आहे. चला तर मग बघूया ‘ती सध्या काय करते?’ या चित्रपटाची एक झलक.   

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Ankush Chaudhary Upcoming Movie…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.