अशी वेळ तुमच्यावर येते तेव्हा…


Be On Time राहण्यासाठी आपण सर्वच रोज धडपडत असतो. इतकंच काय तर कोणत्या वेळेत घरून निघायचं??? कोणत्या Platform वरून किती वाजताची Train पकडायची? यापासून ते इतर सर्वच गोष्टींचं आपलं Schedule ठरलेलं असतं, बरोबर ना??? पण Unfortunately कधी कधी काही Annoying Situations मुळे आपलं ठरलेलं Schedule पूर्णपणे विस्कटतं आणि त्याबरोबर आपला Mood देखील,  मग आपली विनाकारण चिडचिड सुरु होते. तुमच्या बाबतीतही असं होत का??? आज CafeMarathi तुम्हाला सांगणार आहे, अशाच काही Annoying Situations. चला तर पाहूया मग…

जेव्हा तुमचा Cab Driver तुम्हाला योग्य त्या पत्त्यावर वेळेत पोहचवत नाही…

एखाद्या ठिकाणी तुम्हाला वेळेत पोहचायचं असताना नेमकं त्याच वेळी Cab Driver तिथे पोहचवायला वेळ लावतो. अशा वेळी आपण आपसूकच त्याच्यावर चिडतो किवा ओरडतो. अशा वेळी हा विचार करायला हवा कि, प्रत्येक Cab Driver ला एकूण एक रस्ते ठाऊक असतीलच असं नाही. त्यामुळे काहीवेळा गोंधळून जाणे स्वाभाविकच असते. उलट अशावेळी आपण Google Map ची Help घेऊन त्याला Guide करायला हवं.

नको त्यावेळी Customer Care चा Call येतो…

बऱ्याचदा आपण घाईत असताना किंवा आपला Mood Off असताना Customer Care चा आपल्याला Call येतो आणि आपलं संपूर्ण Frustration आपण त्यांच्यावर काढतो. Job चा भाग म्हणून तुम्हाला Call करणं हे त्यांचं कामच असतं. त्यामुळे हे समजून घेऊन आपण Interested नसल्याचं त्यांना शांतपणेही सांगू शकतो.

जेव्हा एखाद्या ठिकाणी खूपच मोठी रांग असते …

काहीवेळा तुम्हाला कुठेतरी पोहचायला फारच उशीर झालेला असतो आणि नेमक्या अशाच वेळी तुमची गाठ लांबलचक रांगेशी पडते आणि तुमची चिडचिड अजून वाढते. त्यात ती रांग नेहमीपेक्षा संथपणे चालल्याचा Feel येतो, हे वेगळचं. हो ना??? पण अशा वेळी उगीच चिडचिड करूनही उपयोग नसतो.त्यामुळे शांत राहणंच सोयीचं ठरत.

जेव्हा Waiter चुकीची Order तुमच्यासमोर आणून ठेवतो…

काहीवेळा तुम्ही खूप मस्त Plan करून Restaurant मध्ये गेलेले असता. बऱ्याचदा तुम्ही भुकेलेलेही असता. नेमकं अशाच वेळी Waiter ने चुकीची order आणली तर तुमचा Mood Spoil होतो आणि तुम्ही सगळा राग त्याच्यावर काढता. पण अशा वेळी हे लक्षात घ्यायला हवं कि, Waiter एकावेळी अनेक Orders घेत असतो. त्यामुळे गल्लत होणे साहजिक आहे. अशावेळी शांत राहून Order बदलून घ्यावी.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 4

Leave a Reply

  1. खूप छान आहे. असे काहीतरी नविन देत रहा, CafeMarathi..

अशी वेळ तुमच्यावर येते तेव्हा…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.