Anurag Kashyap करणार Romantic सिनेमा


थंडी पडली कि जशी हवा गुलाबी होते. तसेच चित्रपट देखील Romantic आणि गुलाबी विश्वात दिसायला लागतात. आता नुकतंच release झालेला Ae Dil Hai Mushkil बघाना. हे या गुलाबी थंडीतील उत्तम उदाहरण आहे. पण आपले काही दिग्दर्शक आहेत जे या गुलाबी विश्वापासून स्वतःला लांबच ठेवतात. Dark Shades आणि वास्तववादी चित्रपट आपल्या समोर आणतात. त्यातलाच एक असा दिग्दर्शक म्हणजे Anurag Kashyap.

anurag-kashyap-moviesआतापर्यंत त्याचे चित्रपट आपण पाहिले ते म्हणजे Dev D, Gangs Of Wasseypur, Bombay Talkies. अधिकतर हे चित्रपट खून आणि रहस्यमय होते. त्याच्या सिनेमातही प्रेम असतं. परंतु ते Karan Johar च्या चित्रपटांमधल्या प्रेमासारखे भव्य दिव्य प्रेम नसतं. मुळात वास्तववादी चित्रपट असल्याने प्रेम तुम्ही आम्ही ज्याप्रमाणे व्यक्त करतो, तसेचं प्रेम त्याच्या चित्रपटात असते. पण Anurag ही आता असे लबी-डबी चित्रपट करणार आहे. Romantic चित्रपट बघणारा प्रेक्षकवर्गासाठी नक्कीच हि आश्चर्य चकित करणारी बातमी आहे. तसेच त्याच्या वास्तववादी चित्रपट प्रेमींना हा एक प्रकारचा धक्काच आहे.

anrag-ranver-romanticआजकाल Romantic Movie बोललं कि समोर येतो Ranveer Singh चा चेहरा. तो म्हणजे त्यांनी दिलेल्या Hit Romantic Movies मुळेच. त्यामुळेच कदाचित  त्यांच्या आगामी सिनेमात Ranveer Singh प्रमुख भूमिका करणार असल्याचे समजते. या सिनेमासाठी Ranveer ला करारबद्ध केल्याचे समजते. विशेष म्हणजे या सिनेमाला A.R. Rehman संगीत देणार आहे.

anurag-bombay-velvet

मागील काही चित्रपटांमध्ये Anurag अपयशी ठरला होता. त्याने दिग्दर्शित केलेला Bombay Velvet आणि इतर काही चित्रपट हे पूर्णपणे अपयशी ठरले होते. त्यामुळे त्याने आपली शैली बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. Anurag मागील सिनेमांच्या अपयशामुळे थोडा निराश झाला असून त्याला आता एका Hit सिनेमाची गरज आहे. यामुळेच त्याने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. Dev D, Gangs Of Wasseypur, Gulaal या चित्रपटांना समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही तितकीच पसंती लाभली होती. Bollywood मधील आघाडीच्या दिग्दर्शकांत त्याचा समावेश झाला होता. एवढेच नाही तर दिग्दर्शक Karan Johar नेदेखील त्याच्या Bombay Velvet  या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. मात्र Bombay Velvet  हा चित्रपट पूर्णतः तोंडावर आपटला.

anuragत्यामुळे Anurag ला नवीन चित्रपट करण्यासाठी Hit Starcast सोबतच काम करायची इच्चा आहे. तसेच तो आता हा Romantic Movie काल्पनिक असेल किंवा सत्यवादी हे चित्रपट आल्यावरच आपल्याला कळेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Anurag Kashyap करणार Romantic सिनेमा

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.