Arbaaz करणार या मराठी मुलीसोबत Comeback


arbaaz-khan

Arbaaz Khan हा सध्या खूप चर्चेत राहिला होता. जितका तो त्याच्या सिनेमांमुळे राहिला नाही तितका तो त्याच्या बायको अर्थात Malaika Arora Khan च्या Divorce मुळे अधिक Limelight मध्ये आला. तसेच Arbaaz हा Salman Khan चा छोटा भाऊ म्हणून अधिक ओळखला जातो. Arbaaz ने आतापर्यंत अनेक सिनेमे केले पण त्याला त्याच्या भावा एवढी प्रसिद्धी मिळाली नाही. 2010 मध्ये Arbaaz ने Arbaaz Khan Production हे आपलं Production House launch केले होते. त्याच Production House चा पहिला सिनेमा होता तो म्हणजे Dabbang जो Super hit सिनेमा ठरला. तर आता पुन्हा एकदा Arbaaz Bollywood मध्ये As a Actor म्हणून Comeback करतो आहे.

manisha-kelkar

कोणासोबत Comeback करतो आहे? कोण असेल त्याची नवीन Heroine? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार तुमच्यावर झाला असणार. तर Arbaaz मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये Glamorous आणि Bold भूमिका साकारलेली Manisha Kelkar सोबत दिसून येणार आहे. या hindi सिनेमामध्ये Manisha Kelkar  Dashing Inspector च्या भूमिकेत दिसणार आहे. तर ती Shalini Patil चं Character साकारणार आहे. तसेच Arbaaz  ही या सिनेमामध्ये मराठी Police Inspector Lokhande चं character साकारणार आहे. अद्याप या सिनेमाचे नाव ठरलेल नाही. तसेच या सिनेमाला Pradeep Rangwani निर्मित करत असून Shubroto Paul या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. Shubroto यांनी याआधी Ram Gopal वर्मा यांना Assist केले आहे.

arbaaz-manisha

या सिनेमाविषयी सांगतांना Manisha म्हणाली की, जेव्हा ही भूमिका मी ऐकली तेव्हाच या Dashing Inspector च्या भूमिकेत आपल्या Martial Arts चा पुरेपूर वापर होईल असा विश्वास मला वाटला. माझ्या या भूमिकेला Uniform नाही हे या सिनेमामधले आणखीन एक विशेष Factor आहे. मी आणि Arbaaz एका खुनावरुन खुन्याचा शोध घेतो व त्यातून जे नाट्य घडते याभोवती हा सिनेमा आहे. Arbaaz नेही मराठी मुलगी असे म्हणत माझे खूप कौतुक केलं आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा माझा अनुभव खूप सुखद राहिला. यापूर्वी मी Bandook, Lottery अशा काही हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

तर आता ही मराठी मुलगी Arbaaz सोबत काय कमाल करतेय हे तर सिनेमा आल्यावर कळेलचं.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Arbaaz करणार या मराठी मुलीसोबत Comeback

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.