अविस्मरणीय संवाद : Ashi Hi Banwa Banwi


Dhananjay Mane इथेच राहतात का? आठवतोय का हा dialogue? आठवला ना….!  तुम्ही हे  Funny Dialogues विसरणे शक्यच नाही. Ashi hi Banwa Banwi आजही तुमच्या आमच्या लक्षात आहे. Ashok Saraf, Sachin Pilagaokar, आणि Lakshmikant Berde यांसारख्या Legendary Actors नी त्या काळात प्रेक्षकांना अगदी खळखळून हसविले. आताच्या काळातही Best Commedy Film म्हणून ही Film ओळखली जाते. Ashi hi Banwa Banwi मधले Dhanajay Mane, Parshya, Sudha, Parvati, Shantanu, Vishwas Sarpotdar आजही मराठी रसिकांना परिचित आहेत.

“शंतनू….पासून कसल्या मेल्या हल्लीच्या मुली, पाया पण पडल्या नाहीत..” असे अनेक Dialogues. Cafeमराठी घेऊन आलंय खास तुमच्यासाठी….जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी…

11

धनंजय माने इथेच राहातात का?…शंतनू…आणि या मिसेस बालगंधर्व

अजून बारका नाही मिळाला का?… (शंतनू स्टूल घेऊन येतो तेव्हा)

जाऊबाई.. इतक्यात नका जाऊ बाई जाऊबाई..

झुरळ…तशी आपल्या ऑफिस मध्ये झुरळं जरा कमीच आहेत.

1

आणि हा माझा बायको…

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.. विश्वास सरपोतदार.

विश्वास सरपोतदार :- तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?

धनंजय माने :-हो, जे काही आहे ते आम्ही बरोबरच नेऊ, तुम्हाला नाहीतरी त्याचा काय उपयोग?

मी सोलकर, सोलकर, सोलकर दर्याची राणी.

 

hqdefault

सरपोतदार : बरे झाले आठवण झाली, मी तुम्हाला औषधासाठी दिलेले सत्तर रुपये परत करा.

माने: मी तुम्हाला म्हंटल होता ना, तो इस्राईल चा माझा मित्र, तो परवाच एका अपघातात वारला

हो…तुम्ही दिलेले  रुपये पण वारले.

सरपोतदार: हा हालकटपणा आहे माने !

mqdefault

मी कोल्हापूरला असताना कुस्त्या खेळायचे.

सारखं सारखं एकाच झाडावर काय आहे?

शंतनू ही कोण?

तुमचे ही आमच्या मंडळी सारखेच आहे.

मी आजकाल कमवता नाही गमवता आहे

जोडा खूप चांगला आहे, तोंडावर मारण्यासारखा

तेरी मां, मेरी मां

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

  1. माझा सगळ्यात आवडता मराठी सिनेमा म्हणजेच “अशी ही बनवाबनवी”

अविस्मरणीय संवाद : Ashi Hi Banwa Banwi

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.