Hollywood मध्ये Bappi Lahiri चा आवाज…


Hollywood मध्ये अजून एक Bollywood Singer

आतापर्यंत Priyanka Chopra, Deepika Padukone, A.R.Rehman, Aishwarya Rai Bachhan अशा अनेक कलाकारांना आपण Hollywood मध्ये काम करताना बघितलं आहे आणि त्यामध्ये काही असे कलाकार आहेत जे आता पण आपल्याला Hollywood च्या Series, Movies मध्ये दिसून येतात. आता यांच्यासोबत Hollywood मध्ये अजून एका व्यक्तीचं नाव घेतलं जाणार आहे. तो म्हणजे Disco King Bappi Lahiri.

Bappi Lahiri ने आतापर्यंत खूप गाणी गायली आहेत आणि त्यांच्या गाण्यातून नेहमी ते एक वेगळी छाप आपल्या चाहत्यांवर सोडत असतात. Bollywood अनेक कलाकारांना Bappi Da ने आपला आवाज दिला आहे.

bappi-lahiri-dubs-for-a-crab-obsessed-with-shiny-treasures-in-hollywood-animated-film-moana

Bappi Lahiri लवकरच एका Hollywood Animated सिनेमाला आवाज देणार आहेत. Disney निर्मित Musical – Adventure सिनेमा Moana मधील एका गाण्याला Bappi Da आपला आवाज देणार आहेत. विशेष म्हणजे याचं सिनेमातील Tomatoa या Character साठी ते स्वतः Dubbing ही करणार आहे. Moana या सिनेमात Tomatoa हा Giant Crab आहे.

Disney India च्या Vice President Amruta Pandey म्हणाल्या, ‘लोकांना त्यांच्याशी जोडणारी एखादी गोष्ट त्या सिनेमात असेल तर ती अधिक आकर्षित करते असा आमचा विश्वास आहे. Junglee Book चे गाणे आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले, या गाण्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली आणि ही मालिका कायम राखून सिनेमाचा आनंद टिकून राहावा हा यामागील उद्देश होता.

यामुळे आमच्या आगामी सिनेमासाठी आम्ही Bappi Da यांची निवड केली. त्यांनी Moana मधील एका गाण्याला व Tomatoa या पात्राला आपला आवाज दिला आहे. या Animated सिनेमात गाणे गायल्याचा आनंद त्यांना आहे. त्यांचा आवाज या पात्रासाठी Perfectly Suit होतोय. Bappi Lahiri यांचे चाहते सर्वत्र भारतात आहेत.

bappi-lahiri

Moana साठी स्वतः Bappi Lahiri देखील उत्सुक आहेत. मला आतापर्यंत ४८ वर्ष पूर्ण झाली या Music Field मध्ये काम करून आणि माझे Fans आताही मला तेवढेच Like करतात. वयाच्या 50 वर्षापर्यंत मला असेच International Followers देखील हवे आहेत आणि यासाठी मी खूप वर्षांंपासून काम करत आहे. त्यावर आता हा सिनेमा मला सोने पे सुहागा आहे असंच म्हणावं लागेल. आता Hollywood मध्ये Bappi Da चे किती Followers होतील हे नंतरच समजेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Hollywood मध्ये Bappi Lahiri चा आवाज…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.