Hot Bhabhiji Shilpa Shinde दिसणार Item Song मध्ये…


काही दिवसातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली Hindi TV Serial म्हणजे Bhabhiji Ghar Par Hain. या TV Serial मुळे यातील Hot Bhabhi अर्थात Shilpa Shinde तिच्या “Sahi pakde hai” या dialogue मुळे सर्वांची लाडकी झाली. पण अचानक काहीतरी Controversy झाली आणि Shilpa त्या Serial मधून बाहेर पडली… पण आता Shilpa पुन्हा चर्चेत आली आहे. इतके दिवस ती कुठे होती, काय करत होती असे अनेक प्रश्न तिच्या Fans ला पडले असणार. आज त्या सर्व प्रश्नांचे उत्तर CafeMarathi देणार आहे.

Hot Bhabhiji Shilpa Shinde Bollywood song

shilpa shinde 2

Shilpa आता लवकरच तुम्हाला Bollywood Movie मध्ये Item Song करताना दिसणार आहे. Patel Ki Punjabi Shadi असं त्या हिंदी सिनेमाचे नाव आहे. Rishi Kapoor, Paresh Rawal, Vir Das अशी सर्व बडी मंडळी तिच्यासोबत Dance करणार आहेत. याबद्दल Shilpa सांगते की, जेव्हा मला या Film ची Offer आली तेव्हा मला त्यासाठी वजन कमी करायला लागणार असे सांगितले गेले होते. एकतर मी यापूर्वी कधीही Item Song केले नव्हते आणि इतक्या कमी वेळात ते शक्यही नव्हते परंतु जेव्हा मला सिनेमाची गोष्ट सांगितली तेव्हा मी पटकन होकार दिला.shilpa Shinde 1

Controversy बद्दल Shilpa हसत हसत सांगते की माझ्यासाठी तर हेचांगलेच झाले पण मला याचे वाईटही वाटते की, मला Bhabhiji… Serial सोडावी लागली. त्यावेळी मला अनेकांनी News Queen  म्हणून देखील Tag केले होते. अशातच मला हे Item Song मिळालं. खरंतर हा सिनेमा म्हणजे Full on family Comedy Drama आहे आणि हे गाणं पूर्णपणे Funny आणि Situational असं आहे.

Director Sanjay Chhel यांना या गाण्यासाठी एक hot girl पाहिजे होती जी Innocent चेहऱ्याची असेल. पुरुषांच्या point of view ने आकर्षक अशी देखील ती असावी आणि तिची Family Image सुद्धा हवी. एका वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांना Sex Symbol आणि संस्कारी Image यांचे Combination हवे होते.. जे माझ्यात आहे.

Hot Bhabhi अशी Image असणाऱ्या Shilpa Shinde चा हा नवा अवतार तिच्या Fans ला किती आवडतो हे तर सिनेमा Release झाल्यावरच समजेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा…

Comments 1

Leave a Reply

Hot Bhabhiji Shilpa Shinde दिसणार Item Song मध्ये…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.