Bhay Marathi Movie चे Poster Release…


तुम्हाला कधी भीती वाटते का हो? वाटते ना? मग चला तर आता बघूया कि कशी या भीतीवर मात करायची. याआधी आपण भयपटावर आधारित अनेक मराठी चित्रपट पाहिले असतील. पण अशाच एका वेगळ्या प्रकारच्या भयावर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Rahul Bhatankar यांनी चित्रपटातून एक वेगळा विषय लोकांसाठी आणला आहे. ज्यामधून त्यांनी Bhay अर्थात भीतीला Ignore केल्यावर काय Problem होतात हे जगासमोर आणले आहे.

भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती कशाचीही असू शकते. उंचीची, गर्दीची, एकटेपणाची अगदी कशाचीही. एखाद्याला भीती सारखी सतावत असते. ह्या भीतीवर मात न करता येणाऱ्या व्यक्तीची कशी अवस्था होत असेल? Bhay कोणत्याही प्रकारचे असुदे पण Bhay ला जर Ignore केलं तर त्याचा Phobia बनू शकतो आणि नंतर त्या व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे सांगणारा चित्रपट म्हणजे भय.

Bhay Marathi Movie Poster 1

Smita Gondkar, Maziya Preyala Preet Kalena मधून पुढे आलेला आणि आता सध्याच्या  Mazya Navryachi Bayko या Serial मुळे Famous झालेला Abhijit Khandkekar तसेच आपल्या Dance ने वेड लावणारी Sanskruti Balgude, Siddhart Bodke, Satish Rajwade आणि Vineet Sharma, Uday Tikekar यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात Abhijit Khandkekar आपल्याला Main Role करताना दिसणार आहे. Gokul असं Abhijit चं पात्र या चित्रपटात आहे. पुण्यावरून Mumbai ला Stuggle करण्यासाठी आणि एका चांगल्या Life च्या शोधासाठी आलेल्या या मुलाची ही गोष्ट आहे. Mumbai च्या धकाधकीच्या जीवनामुळे त्याच्यात एक प्रकारचं Bhay निर्माण होतं आणि म्हणून तो खूप वेळा घरी राहण्यास Prefer करत असतो. एखाद्या गोष्टीचा Phobia असणं  हे Paranoid schizophrenia आजाराचं लक्षण असू शकतं हेच Rahul ला त्याच्या चित्रपटातून दाखवायचं आहे.

bhay-marathi-movie-poster-2

कथा,पटकथा,संवाद हे Nitin Supekar  यांचे असून Abhishek Pradeep Khankar यांनी  लिहिली आहेत. या गाण्याला Vikram Montrose यांनी Music दिले आहे. 5G Internatinal यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. Recently या चित्रपटाचं Song Dubai मधील Burj Khalifa, Burj Al Arab, Mirates Tower, Marin beach या ठिकाणी Shoot  झालं आहे. तर आतापर्यंत तर Bhay चे फक्त Posters Release झाले आहेत.आता लवकरच त्याचा Teaser Release होईल आणि Bhay म्हणजे काय हे सगळ्यांना समजेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Bhay Marathi Movie चे Poster Release…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.