बहुचर्चित आणि खर्चिक लग्न…


नवराई माझी लाडाची लाडाची गं… आवड हिला चंद्राची चंद्राची गं…

आपल्याकडे Indian Festival जसे सगळ्यांना आवडतात. तसेच Indian Wedding हि लोकांना आवडतात. मग ते कोणत्याही धर्मातील असो… अगदी साऊथ, बंगाली, महाराष्ट्रीयन किंवा पंजाबी. तसेच जर हे Wedding आपल्या कलाकारांचे असेल तर मग आणखीनच धम्माल. चित्रपटांमध्ये या कलाकारांनी बघायला गेले तर खूप वेळा लग्न केले आहेत. पण जेव्हा यांनी खरं लग्न करण्याचे आपल्या आयुष्यात ठरवले. तेव्हा त्यांनी पैशांची फिकीर केली नाही. अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला असं म्हणण्यास देखील हरकत नाही. चला तर मग बघुया कोण आहेत हे Couples ज्यांनी बहुचर्चित आणि खर्चिक लग्न केले आहेत.

Arpita Khan & Ayush Sharma

wedding-arpita-2Salman Khan ची लाडकी बहिण Arpita च्या लग्नासाठी त्याने खूप खर्च केला. हे लग्न गेल्या वर्षी खूप चर्चेत राहिलं. पण जर तुम्ही लग्न करत असाल तर तुम्ही त्यांच्या लग्नातून नक्कीच काही Tips घेऊ शकाल. Salman Khan ने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी कोणत्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही. हे लग्न Arpita साठी एक Dream Wedding ठरले. Wedding Outfits सोबतच सजावटीची जय्यत तयारी त्यावेळी केली गेली होती. तसेच Hyderabad मधील अलिशान Taj Falaknuma Palace मध्ये Arpita आणि Ayush Sharma चे लग्न संपन्न झाले होते.

Kareena Kapoor & Saif Ali Khan

wedding-kareena-saif

आपली आवडती Bebo अर्थात Kareena Kapoor आणि Saif Ali Khan यांचे लग्न कोणी विसरू शकत नाही. या लग्नात काही सावळा गोंधळ नसून त्यांनी अगदी गुपचूप लग्न केले. परंतु तिने लग्नासाठी खास Manish Malhotra चा Designer Lehnga घातला होता. हा Lehnga खरं तर त्याने Redesign केला होता. खरी गोष्ट तर ही होती की, तो Lehnga Kareena Kapoor Khan च्या सासूने अर्थात Sharmila Tagore ने आपल्या लग्नाच्या वेळेस घातला होता. हे लग्न जरी त्यांचे Private Affair होते. तरीदेखील ते 5 Star Hotel मध्ये करण्यात आले होते. या लग्नाला भारताचे राष्ट्रपती Pranab Mukharjee खास आमंत्रित होते. या लग्नासाठी तब्बल १० करोड खर्च करण्यात आला. 

Shilpa Shetty & Raj Kundra

wedding-shilpa-shetty

Shilpa Shetty हिने लग्न तसं म्हणायला गेलं तर खूप उशिराच केलं. परंतु तिने जेव्हा लग्न केलं तेव्हा ती कोणत्या परिपेक्षा कमी वाटत नव्हती. Raj Kundra आणि Shilpa Shetty चं लग्न हे Bollywood मधील सगळ्यात महागडे लग्न होते. Shilpa ची Engagement Ring चं केवळ 3 करोड़ ची होती आणि तिचा लग्नातील जोडा हा 50 लाखचा होता. तुम्हाला अंदाजही लागणार नाही एवढा खर्च या लग्नामध्ये करण्यात आला होता.

Imran Khan & Avantika Malik

wedding-imran

Aamir Khan चा भतीजा म्हणजेच Imaran Khan याने आपल्या Girlfriend Avantika Malik सोबत त्याने लग्न केले. हे लग्न देखील अगदी शानदार पद्धतीने झाले होते. यांच्या लग्नाच्या Guest List मध्ये बरीच मोठी मंडळी होती. यामध्ये अगदी Bollywood Khan’s पासून Ambani यांना आमंत्रित करण्यात आले होते. या लग्नातले Interesting Factor म्हणजे लग्नामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी Wedding Swipe Card दिले होते.

Ritiesh Deshmukh & Genelia Dsouza

wedding-ritiesh-gene

तस बघायला गेले तर महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन परिवारांनी एकत्र येणं थोढे अवघड वाटत होते. परंतु Deshmukh परिवाराने Genelia ला अगदी हसत हसत स्वीकारले. या दोघांचे लग्न खूपच कमालीचे होते. कारण यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मामध्ये लग्न केले. यांच्या लग्नाची List खुपच मोठी होती. यामध्ये मोठमोठ्या कलाकारांपासून Politicians यांनी लग्नाला हजेरी लावली होती. तसेच ५ दिवस यांचा लग्नसोहळा होता.

Abhishek Bachchan & Aishwarya Rai Bachchan

wedding-aish-abhi

ज्यावेळी या दोघांच्या लग्नाची गोष्ट सर्वांसमोर आली त्यावेळी सर्वांना धक्का बसलेला. यांच्या लग्नसोहळ्या बद्दल Media पासून लपवण्यात आले होते. Amitabh Bachchan यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी बेफिक्रेपणे खर्च केला. हे लग्न अगदी शाही पद्धतीने करण्यात आले. या लग्नाचा पूर्ण खर्च 6 करोड सांगण्यात आला होता.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

बहुचर्चित आणि खर्चिक लग्न…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.