Biggest Flop Marathi Movies


आज काय घरीच… सुट्टी वाटतं? मग कुठे बाहेर फिरायला नाही गेलात? घरात बसून Bored झाला असाल ना? काय सिनेमाला जाताय? कोणत्या ‘त्या’ सिनेमाला? अजिबात जाऊ नका… मी पाहिला आहे. डोक्याला Shot आहे तो सिनेमा.  अहो खरं! तरी जाताय? बरं जा पण जाताना डोकेदुखीची गोळी सोबत न्यायला विसरू नका. सिनेमा कितीही रटाळ असला तरी तुमची आवडती Heroine किंवा Hero त्यात आहे म्हणून तुम्ही तो चित्रपट आवर्जून पाहायला जा. त्या सिनेमात तुमचं आवडत गाणं आहे म्हणून अथवा Trailer interesting वाटला म्हणून तुम्ही तो सिनेमा पाहायला जायचं ठरवता . पण काही वेळा पदरी पडते ती निराशा. आपल्यापैकी बरेच जण मित्र-मैत्रिणींच ऐकून एखादा सिनेमा बघायचा की नाही ते ठरवतात. पण काही प्रेक्षक प्रत्यक्षात Theatre ला जाऊन तो पाहतात व त्यानंतर स्वानुभवाने त्या चित्रपटाबद्दल स्वतःचे असे मत बनवतात. आपण यापैकी कोणत्या Category मध्ये मोडतो हे ज्याचे त्याने पडताळून पाहावे. Biggest Flop Marathi Films कोणत्या तेही पाहावे लागेल.

कारण काही चित्रपटांची हवाच एवढी केलेली असते की आपल्याला तो पाहावासा वाटतो. पण पाहिल्यावर मात्र खोदा पहाड निकला चुहा अशी गत होते. उदाहरण द्यायचं झाला तर अलीकडेच Release झालेला Lal Ishq हा सिनेमा अगोदर पाहावासा वाटला खरा पण नंतर मात्र त्याला होणारी गर्दी ओसरत गेली.

Biggest Flop Marathi Films 1

गेल्यावर्षभरात असे बरेच सिनेमे दणक्यात आले आणि झटक्यात गेले. ज्यांचे Promotion चं तर फार गाजत वाजत करण्यात आले होते. मात्र Release नंतर प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला. त्यापेक्षा जे सिनेमे प्रकाशझोतात नव्हते ते जास्त पहिले गेले. Whatsapp सारखं माध्यमही या वेळेस film promotion साठी वापरण्यात आले. ‘Sairat’ हा त्याचाच परिणाम. पण असे कोणते सिनेमे आहेत ज्यांनी प्रेक्षकांना डोकेदुखी दिली?

Biggest Flop Marathi Films 2

त्यात सर्वप्रथम नाव घ्यावास वाटतंं ते Baaji चं… Poster Boys सारखा सिनेमा देणाऱ्या Shreyas कडून Baaji सारखी चूक झालीच कशी?

Biggest Flop Marathi Films 3

Dagadi Chawl, Double seat सारखे Superhit देणारा Ankush, त्याचा Guru मात्र दणकून आपटला.

Biggest Flop Marathi Films 4

तसंच काहीसं झालं, नुकताच आलेल्या Sachit Patil च्या Paisa-Paisa च्या बाबतीत.

Biggest Flop Marathi Films 5

Sanjay Jadhav, Swapnil Joshi आणि Sai Tamhankar व त्यांचा Superhit सिनेमा हे समीकरण जणू ठरलेलंच. पण Tu Hi Re च्या बाबतीत हे लागू पडत नाही.

Biggest Flop Marathi Films 6

मराठीतील Science Fiction सिनेमा म्हणून Release पूर्वी बरंच कौतुक झालेला Phuntroo का बरं पाहावासा वाटला नाही प्रेक्षकांना?

Biggest Flop Marathi Films 7

सतत ‘राजकीय पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता’ या आपल्या So callled भूमिकेतून बाहेर पडत Santosh Juvekar ने Ek Taara मधून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रेक्षकांना बहुतेक रुचला नसावा.

Biggest Flop Marathi Films 8

Prathamesh Parab व त्याच्या Teenage love stories पाहून लोक आधीच कंटाळले असताना Urfi काय नवीन घेऊन येणार अशी अपेक्षा लोकांनी आपल्या लाडक्या दगडू कडून ठेवली होती. पण त्यांना मिळाला तो भोपळा… आता त्याचा ‘३५ % kathavar’ हा सिनेमा येतोय हा देखील Same च असणार कि धमाल उडवणार हे अजून ठरायचंं बाकी आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Biggest Flop Marathi Movies

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.