Bollywood Actresses झाल्या Business Minded !!!


When Bollywood Actresses Thinking About Business !!!

Bollywood Stars मराठी Industry मध्ये Investment करताना दिसणं ही आता काही नवीन आणि मोठी गोष्ट राहीलेली नाही. पण मंडळी जर तुम्हाला सांगितलं, की Hollywood मध्येही आपले Bollywood Stars Business च्या दृष्टीने काम करणार आहेत तर ??? बसला ना धक्का ? पण हे खरंच आहे प्रेक्षकहो ! खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे, की आपले Bollywood चे Star Hollywood मध्येही नाव कमवत आहेत. यातही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यात एक मराठमोळी Star Celebrity देखील आहे !

चला तर मग CafeMarathi सोबत पाहुयात की Bollywood चे कोणते Celebrity Hollywood मध्ये काय करु पाहताहेत ते!!!

When Bollywood Actresses Thinking About Business !!!

Watch Bollywood Celebs News in Marathi on CafeMarathi App & Website

आपले Bollywood Celebs हे नेहमी Shoot मध्ये Busy असतात. पण त्यांनाही Film Industry मधील मिळणारी कामं ही बिनभरवशाची वाटतात. याच कारणामुळे Bollywood Celebs वेगवेगळ्या Industries मध्ये Investment करत असताना दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर Suniel Shetty घ्या, त्याचा Hotel’s चा Business आहे. John Abrahm चं आणि Priyanka Chopra ह्यांची Production Houses आहेत ! ही फक्त उदाहरणं आहेत बरं का प्रेक्षकहो.

When Bollywood Actresses Thinking About Business !!!

आजची बातमी अशी की Bollywood ची Madhuri Dixit-Nene आणि Priyanka Chopra ह्या दोन्ही महीला मंडळी एकत्र येऊन Hollywood मध्ये म्हणजेच एक American TV Show Produce करणार आहे. Madhuri Dixit-Nene आणि Priyanka Chopra ह्या दोघीही Bollywood मधील आपापल्या काळातल्या आघाडीच्या तारका आहेत. त्यांनी असा व्यावसायिक दृष्टीकोनातुन केलेला विचारदेखील स्तुती करण्याजोगाच आहे.

When Bollywood Actresses Thinking About Business !!!

ह्या बातमी संदर्भात Priyanka ला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, “मी अजुनही खुप वेगवेगळ्या गोष्टींच्या  Development मध्ये Busy आहे, पण सर्व Finalize झाल्यावर मी ती बातमी नक्की Share करेन”. एवढं तरी नक्की की आपल्या Bollywood च्या Actresses ही Business Minded झालेल्या आहेत.

CafeMarathi कडून Madhuri आणि Priyanka ला American TV Show च्यानिर्मितीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !!! American TV Show प्रदर्शित झाल्यावर समजेलच तो कसा आहे ते…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood Actresses झाल्या Business Minded !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.