Bollywood Movies चे या वर्षातील Sequels…


आजकाल प्रत्येक Movie चा Remake तरी बनतो किंवा त्याचा Sequel तरी येतो. परंतु काही Sequel Hit ठरतात तर काही Flop. यापूर्वी Sequel hit ठरलेले हातावर मोजण्याएवढेच चित्रपट आले. ते म्हणजे Aashiqui 2, Tanu Weds Manu Return आणि Dabangg 2. याव्यतिरिक्त काही चित्रपटांचे Sequel आले आणि गेलेदेखील, जसे कि Don2, Housefull, Masti चे सर्व Sequels.

बहुतांश वेळा जुन्याच कलाकारांना किंवा गाण्यांना घेऊन पुन्हा चित्रपटनिर्मिती केली जाते. परंतु त्यात नवीन काही Addition करताना, नक्की त्यात नवलाई म्हणून काय करावं तेच त्यांना कळत नाही. गाणी आणि पटकथा बदलण्याच्या नादात ते चित्रपट चुकीच्या दिशेने नेतात. त्यामुळे कधी कधी Audience अशा चित्रपटांशी Connect होत नाही. मग हे Reboot, Remake वाले चित्रपट तोंडावर आपटतात.

पण काही Sequel चित्रपट मात्र तोल सावरताना दिसतात. 2016 या वर्षाच्या अखेरीस एक नाही दोन नाही तर चक्क चार Sequel असलेले चित्रपट Release होणार आहेत. ते चित्रपट म्हणजे Rock On 2, Force 2, Tum Bin 2, Kahaani 2. मुळात म्हणजे या चारही चित्रपटांचे पहिले भाग खूप चांगले चालले होते.

Rock On 2

movie-sequel-rock-on-2

Rock On या चित्रपटात आपण पाहिले चार मित्रांची Music क्षेत्रात असलेली त्यांची आवड. मग त्या चार मित्रांच्या भिन्न झालेल्या दिशा. त्यानंतर ते एकत्र आले आणि पुन्हा एकदा Music क्षेत्रात Rock On करू लागले. Rock On 2 मध्ये Farhan Akhtar आणि Shraddha Kapoor हे प्रमुख भूमिकेत दिसतील. मुख्य म्हणजे Farhan Akhtar ने ज्याप्रमाणे Rock On चित्रपटात गाणी स्वतः गायली आहेत. त्याचप्रमाणे Shraddha हि देखील Farhan सोबत Rock On 2 मध्ये गाणं गात आहे.

Force 2

movie-sequel-force-2

Force या चित्रपटात धमाकेदार Action पट करताना दिसणारा John Abraham. हा Force 2 या चित्रपटांतदेखील Dabangg Girl Sonakshi Sinha हिच्यासोबत दिसणार आहे. आधी Akira आणि आता Force 2 मध्ये दिसणारी Fighter Sonakshi. हि या चित्रपटात देखील एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

Kahaani 2

movie-sequel-kahaani-2

Kahaani मध्ये Vidya Balan एका गर्भवती स्त्रीच्या भूमिकेत आपल्या पतीचा शोध घेताना दिसली होती. Sujoy Ghosh दिग्दर्शित Kahaani 2 या चित्रपटात Vidya हि एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. Arjun Rampal, Jugal Hansraj यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

Tum Bin 2

movie-sequel-tum-bin-2

आधी आलेला Tum Bin आणि आत्ताचा Tum Bin 2 यामध्ये बराच फरक दिसून येतो. जरी गाणी आणि कथेमध्ये साम्यता दिसत असली तरीदेखील आताच्या या Remake चित्रपटासाठी तितकसं वावगं मात्र कोणाला वाटत नाहीय. Tum Bin मधील Priyanshu Chatterjee, Sandali Sinha, Rakesh Bapat या सगळ्यांची Triangle Story या Movie मध्ये दाखवण्यात आली होती. त्यामधील Koi Farayad, Tumhare siva यांसारखी Romantic गाणी Movie च्या अगोदरच लोकांच्या पसंतीस उतरली होती. यामुळे Abhinav Sinha यांनी परत एकदा त्यांच्या नवीन angle ने नवीन कलाकारांसोबत चित्रपट पुन्हा आणला आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood Movies चे या वर्षातील Sequels…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.