Box Office वर Flop पण Audience च्या मनात Hit


कोणते आहेत ते चित्रपट ?

वर्षाच्या ३६५ दिवसात Bollywood मध्ये शेकडो Movies येतात आणि जातात. पण क्वचितच तुमच्या आणि आमच्या लक्षात राहतात. अलीकडच्या काळात आपण नेहमी Trailer बघूनच ठरवतो हा सिनेमा बघायचा की नाही. Box Office वर कोणती Movie Hit आणि कोणती Flop हे Trailer वरूनच काहीजण ओळखतात.

पण आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत यावरून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल की Bollywood मध्ये असे काही सिनेमे होते जे Release आधी Flop म्हणून बघितले जात होते आणि नंतर त्यांना Hit म्हणून ओळखलं जाऊ लागलं. चला तर मग पाहूया अशा काही Films ज्या Flop वरून Hit कशा झाल्या.

Shaan :

shaan-poster

SHAAN सारखी सर्वात महागडी आणि जास्त Budget असलेली Movie Release च्या वेळेस Flop म्हणून घोषित झाली होती. Amitabh Bachchan, Shashi Kapoor, Shatrughan Sinha अशा मोठ्या कलाकारांच्या यात भूमिका असून देखील ही Movie Box Office वर Flop ठरली. पण या Film मधून आपल्याला Iconic Villain Shakal मिळाला.

Sholay :

833328-sholay-1423128553

अहो हो, सगळ्यांची आवडती Movie Sholay देखील Release च्या वेळेस Flop ठरली होती. 15 Aug 1975 ला Sholay Mumbai च्या  Minerva Theater मध्ये Release झाली. ३ महिन्यापर्यंत सगळे या Movie ला Flop म्हणून ओळखत होते. एवढच नाही तर Filmfare Awards मध्ये सगळ्या Category मध्ये Sholay चे नाव असून Sholay ला एक देखील पुरस्कार मिळाला नाही. Release च्या खूप दिवसानंतर प्रेक्षकांनी या Movie ला पसंत केले आणि नंतर ही Movie एक मील का पत्थर म्हणून ओळखली जाऊ लागली.

Kaagaz Ke Phool :

kaagazkephool

Famous Actor And Director Guru Dutt यांची Kaagaz Ke Phool जेव्हा Release झाली तेव्हाच त्या Movie ला Flop म्हणून सांगण्यात आले. एक Film Director ला असे चढ उतार येत असतात हे त्यांना माहित होते पण Kaagaz Ke Phool अशा प्रकारे Flop झाली की त्यांना मोठा धक्का बसला. आज याच Movie ला International Film Festival मध्ये आणि Film institute मध्ये Best Film चा दर्जा दिला जातो.

Mera Naam Joker :

mera_naam_joker_posterDirector, Producer And Actor Raj Kapoor ची Mera Naam Joker Movie जेव्हा मोठ्या पडद्यावर Release झाली तेव्हा Flop झाली. ही Movie बनवण्यासाठी Raj Kapoor ने 6 वर्ष लावले होते. या Movie ची Story प्रेक्षकांना समजायला खूप कठीण वाटत होती. काही लोकांना ती कळत देखील नव्हती पण आता याच Movie ला International Film Festival मध्ये सर्वात जास्त वेळा दाखवण्यात येते.

Jaane Bhi Do Yaaro :

bollywood jaane_bhi_do_yaaro_1983_film_poster

Naseeruddin Shah आणि  Ravi Vaswani यांची Jaane Bhi Do Yaaro ही आजही सगळ्यांना तेवढीच आवडते जेवढी त्यावेळी आवडत होती. एका विषयाला पकडून Movie बनवणे अतिशय अवघड असते आणि सामाजिक प्रश्नांना Comedy मध्ये दाखवणे हे अधिकच अवघड असते, पण या Movie मध्ये या गोष्टी एकदम Simple करून दाखवण्यात आल्या  आहेत. Movie मध्ये प्रत्येकाची भूमिका खूप कौतुक करता येईल अशी होती पण ही Movie Box Office वर Flop ठरली.

Andaz apna apna:

andaz-apna-apna

Aamir Khan आणि Salman Khan यांची Andaz Apna Apna ही Movie देखील Flop Category मध्ये येते. Andaz Apna Apna Movie ला नाही म्हणता आपण किती वेळा तरी बघितलं असेल आणि तरी देखील Movie बघून आपल्याला कंटाळा येत नाही. Aamir-Salman, karishma raveena, Crime Master Gogo या सगळ्यांना कुणीही विसरू शकत नाही. आज देखील ही Movie जेव्हा T.V वर लागते तेव्हा आपण हा Movie पूर्ण बघितल्याशिवाय राहत नाही.

 Umrao jaan :

umraao-jaan-rekha

Rekha आज पण Bollywood मध्ये Umrao Jaan म्हणून ओळखली जाते. आपल्या Acting ने Rekha ने या Movie ला एक वेगळाच अंदाज दाखवून दिला होता. पण Movie Release झाल्यावर Box Office वर ही Movie Flop ठरली.

 Oye Lucky ! Lucky Oye!

oye-lucky-lucky-oye-full-movie

Oye Lucky ! Lucky Oye! मध्ये Lucky असलेला Abhay deol Box Office वर खास पसंत पडला नाही. Movie मध्ये Abhay ची Acting आणि Dibakar Banerjee याचं Direction दोन्ही पण दमदार असून ही Movie सगळ्यांच्या विचारापलीकडे होती त्यामुळे या Movie ला Flop म्हणून ठरवण्यात आले.

Swades :

swades01

Ashutosh Gowarikar च्या Movie Swades मध्ये SRK ने Scientist ची भूमिका पार पाडली होती. Movie ची Story बाकी Movie पेक्षा अत्यंत वेगळी होती. Movie मध्ये SRK NASA  मध्ये काम करत असून Scientist म्हणून आपल्या देशासाठी तो काही करू शकतो असे दाखवण्यात आले पण काही प्रेक्षकांना हा Subject आवडला नाही असे दिसते. Box Office वर हा Movie जास्त कुणाला आवडला नाही पण Tv वर हा Movie बघितल्यावर आपल्याला आपल्या देशाचा खूप गर्व वाटतो.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Box Office वर Flop पण Audience च्या मनात Hit

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.