Bridal Inspiration from Bollywood !!!


लग्न करताय? खरेदी सुरु आहे? Confuse आहात काय कपडे घालावे. हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो आजकालच्या Bridals ना. तर यासाठी CafeMarathi एक Perfect Solution घेऊन आले आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या Perfect Day साठी Perfect दिसता येईल. बऱ्याचदा सिनेमांमध्ये Heroines ना आपण Bridal Look मध्ये बघतो. त्यांचे ते Look इतके Impact देतात की आपल्यालाही वाटते आपण अगदी त्यांच्यासारखेच लग्नात दिसावे.

Anushka Sharma – Ae Dil Hai Mushkil

anushka-bridal

सध्याचा आलेला आणि खूप वादात अडकलेला Ae Dil Hai Mushkil. हा चित्रपट त्याच्या गाण्यांमुळे आणि Aishwarya, Anushka च्या style मुळे लोकांच्या लक्षात राहिला. तसे बघायला गेले तर चित्रपटाची एवढी दमदार कथा नव्हती. पण Channa Mereya या गाण्यातील Anushka Sharma च्या Bridal Look ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवाबी Style, लखनवी घागरा आणि तिचे Sweet Facial Expressions यामुळे तिचा हा Look Specially Bridals साठी खूप Popular ठरला.

Kangana Ranaut – Tanu Weds Manu Returns

kangana-bridalTanu Weds Manu या पहिल्या चित्रपटानेच खूप वाह वाह मिळवली होती. त्यानंतर या चित्रपटाचा Remake आला आणि Poster वरच्या Kangana च्या Bridal Look नेच तिने सर्वांना घायाळ केले होते. Curly Hair girl Kangana Ranaut एका green lehnga मध्ये Bridal अवतारात दिसली.

Alia Bhatt – 2 States

alia-bridal

नेहमीच Young Look मध्ये दिसणारी Alia Bhatt. हि 2 States या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच Bridal Look मध्ये आपल्यासमोर आली. South Indian Bridal Look मध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. या चित्रपटानंतर अनेक Bridals ने हा पेहराव आपल्या लग्नात केला होता.

Kareena Kapoor – 3 idiots

kareena-bridal

Bollywood मधील सर्वांची आवडती Bebo हिचा प्रत्येक चित्रपटात एक वेगळाच अंदाज असतो. Aamir Khan सोबतच्या 3 idiot’s मधला तो Scene तुम्हाला आठवतो का? ज्यामध्ये ती Glamour’s Bridal Look मध्ये ती एका Scooter वर बसून Helmet घालून Rancho ला घ्यायला येते. तिचा तो Cute Look पाहून कित्येक लोकं तिच्या अजून प्रेमात पडले होते.

Sonam Kapoor – Dolly ki Doli

sonam-bridalDolly Ki Doli आठवतो का तुम्हाला हा चित्रपट? या चित्रपटात तर Sonam Kapoor ने एकदा नाही दोनदा नाही तर दहा वेळा लग्न करताना दिसली. Bollywood मधली हि Fashion Queen हिने Bridals ना जणू काही एक नवीन Wardrobe Open करून दिला.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Bridal Inspiration from Bollywood !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.