Bollywood Celebrities ज्यांना एकत्र बघायला आवडेल..


Bollywood मध्ये असे काहीजण आहेत ज्यांना कधीच एकमेकांसोबत काम करता आलं नाहीय. पण तरीदेखील त्यांच्या Fans  ला त्यांना एकत्र बघायची इच्छा आहे.

तुम्ही Movies मध्ये Jay – Veeru, Amar –Prem यांची जोडी तर बघितलीच असेल. या कलाकारांनी मोठ्या पडद्यावर खूपच धम्माल केली होती. पण असे काही कलाकार आहेत ज्यांच्यावर अजून पर्यंत Casting Director ची नजरच पडली नाहीय. चला तर मग बघूया अशा कोणत्या जोड्या आहेत ज्यांनी आता पर्यंत एकत्र काम केलं नाही.

Sharukh Khan आणि Amir Khan

Bollywood Celebrities 1

Sharukh Khan आणि Amir Khan या दोन भन्नाट कलाकारांना आपण कधीच एका Movie मधून बघितलं नाही. या दोघांच्या Career ची सुरुवात एकत्रच झाली होती. पण तरीदेखील एवढ्या वर्षांत आपण त्यांची एकही एकत्र Movie बघितली नाहीये. जर एखाद्या Director ने त्या दोघांना घेऊन Movie केली असती तर ती Movie नक्कीच hit झाली असती.

Ranbir Kapoor आणि Ranveer Singh

Bollywood Celebrities 2

Youngster मध्ये फक्त Movie मुळेच नव्हे तर त्यांच्या अनोख्या Cool Attitude मुळे सध्या Famous असलेले Ranbir Kapoor आणि Ranveer Singh हे दोघे देखील आपल्याला कधी एकत्र दिसले नाहीत. Personality, Dashing Look, Acting  यासोबतच त्यांच्यामध्ये एक गोष्ट Same आहे ती म्हणजे Deepika Padukone. तरी देखील कोणत्या Director ने त्यांना अजून तरी एकत्र कामासाठी Sign केलं नाही.

Deepika Padukone आणि Katrina Kaif

Bollywood Celebrities 3

Deepika Padukone आणि Katrina Kaif यांना आपण फक्त Boolywood च्या Cat Fight मुळे ओळखतो. Deepika Padukone आणि Katrina Kaif  ह्या Bollywood मधील Leading Heroines आहेत. त्यांच्यामधील Talent चं नेहमीच सगळे कौतुक करत असतात. पण खूप जणांना या दोघींना एकत्र काम करताना पाहायचे आहे.

Sharukh Khan आणि Ajay Devgan

Bollywood Celebrities 4

Sharukh Khan आणि Kajol च्या Friendship बद्दल सगळ्यांनाच ठावूक आहे. पण ह्यांची हीच मैत्री Kajol चा नवरा Ajay Devgan ह्याला आवडत नाही हे देखील सगळ्यांना माहित आहे. Ajay Devgan आणि Sharukh khan मध्ये नेहमीच टक्कर दिसून येते. २०१२ मध्ये जेव्हा Jab Tak Hai Jaan आणि Son of Sardar एकत्र Release झाले होते त्यानंतर त्यांच्यातील Fights वाढू लागल्या. पण तरीदेखील सगळ्यांना त्यांना एकत्र काम करताना बघायला आवडेल.

या शिवाय अजून देखील काही काही Stars आहेत ज्यांना आपल्याला एकत्र काम करताना बघायचे आहे. फक्त problem एक आहे कि Director ने त्यांना एकत्र Movie मध्ये काम करण्यासाठी घेतले पाहिजे. तुमच्या मते अजून अशा कोणत्या जोड्या आहेत ज्यांना तुम्हालाही एकत्र बघायला आवडेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

 

 

 

 

Comments 1

Leave a Reply

  1. मला सनि देओल,गोविंदा आणि सलमान खान या तिघांना एकञ मोठया पडद्यावर बघायला खूप आवडेल

Bollywood Celebrities ज्यांना एकत्र बघायला आवडेल..

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.