Celebrities चे स्वतःचे Brands…


एकदा तरी Celebrity सारखं दिसावं असं सगळ्यांना वाटत असतं. अरे किती छान दिसतात ते…त्यांचे कपडे कोण Design करत असेल? ते कुठून कपडे विकत घेत असतील असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण आता याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटणार आहेत. अहो हो, सध्या हे Celebrity आपल्याला स्वतःच्या brand चे कपडे घालताना दिसतात. आता तुम्ही देखील तुमच्या हव्या असलेल्या Celebrity चा Look घेवू शकता.

 Deepika Padukone

Designer & Branded Celebrities 1

Deepika Padukone ही सध्या आपल्या Dressing Style मुळे जगभरात प्रसिध्द आहे. प्रत्येक मुलीची इच्छा असते कि तिने एकदा तरी Deepika Padukone सारखं दिसावं. आता हीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. Deepika ने आता स्वतःचाच Brand सुरु केलाय ज्यामध्ये तिने स्वतः सगळे कपडे Design केले आहेत. Deepika ने Design केलेले हे कपडे आपल्याला Online खरेदी करता येणार आहेत. All About You From Deepika Padukone’ असे या Brand चे नाव असून Myntra सोबत Collaborate करून तिने आपला हा Brand सुरु केलाय.

 John Abraham

Designer & Branded Celebrities 2

Fitness मध्ये Famous असलेला John Abraham आता आपल्याला वेगळ्या अंदाज मध्ये दिसतो. John ने सर्वात अगोदर स्वतःच्या कपड्यांचा Brand Launch केला ते २००६ ला. ‘John Abraham Apparel’ हे या Brand चे नाव असून John स्वतः आता  त्याच्या Brand च्या कपड्यांमध्ये दिसून येतो. Men आणि Women या दोघांसाठी असलेल्या ‘John Abraham Apparel’ ह्या Brand ला US & UK मध्ये खूप मागणी आहे.

 Sachin Tendulkar

Designer & Branded Celebrities 3

Cricket बोलताच डोळ्यासमोर येणारं नाव म्हणजे Sachin Tendulkar. Sachin याने देखील आता स्वतःचे Clothing brand सुरु केलंय. ‘True Blue’ असे या Brand चे नाव असून हे Brand फक्त Men’s साठी आहे. Arvind Fashion Brand सोबत मिळून Sachin ने या Brand ची सुरवात केलीय.

 Kareena Kapoor Khan

Designer & Branded Celebrities 4

Kareena Kapoor Khan हिने आपल्या प्रसिद्ध Nickname वरून स्वतःच्या Brand ची सुरुवात केलीय. ‘Bebo’ असे या Brand चे नाव असून Western Clothes साठी हे Brand Famous आहे. International brand च्या मदतीने Kareena ने ह्या Brand ची सुरुवात केली आहे.

Shilpa Shetty Kundra

Designer & Branded Celebrities 5

Shilpa Shetty Kundra ही फक्त एक Actress, business women नसून तिचा स्वतःचा Clothing Brand आहे. ‘Rajasthan Royals’ चे jersey हे स्वतः Shilpa ने Design केलेले होते. या शिवाय ती Saree design सुद्धा करते.

Tejaswini Pandit

Designer & Branded Celebrities 6

Celebrity Brands च्या या दुनियेत आपले Marathi Celebrities पण मागे नाहीत बरं का? मराठीतील आघाडीची Actress Tejaswini Pandit आणि Abhidnya Bhave ह्या दोन मैत्रिणींनी देखील आपला स्वतःचा एक Clothing Brand Launch केलाय.Tejadnya’ असे या Brand चे नाव असून Tejaswini आणि Abhidnya यांच्या नावावरून त्यांनी त्यांच्या या Brand ची सुरुवात केलीये. त्यांचा हा Brand मराठमोळ्या Sarees साठी Famous आहे.

या सगळ्या Brands मधून तुम्ही तुमची पसंती कोणाला देताय हे तर आता तुम्हीच ठरवा.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 1

Leave a Reply

Celebrities चे स्वतःचे Brands…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.