Celebrity आणि वयातलं अंतर…


“अगं तुला माहितीये का? तिने त्याच्याशी लग्न केलं. हो बघना… आणि माहित आहे ना तो किती लहान आहे तिच्यापेक्षा”. असे किती संवाद तुम्ही ऐकले आणि किस्से अनुभवले असतील. पण तुम्हाला माहित आहे का? असेच काही कलाकारदेखील आहेत जे अजूनही एकमेकांच्या हातात हात गुंफून सुखी संसार करत आहेत. CafeMarathi घेऊन आलेत असेच काही Couples जे तुम्हाला वय आणि सर्व बंधन तोडून बेधुंद प्रेम करायला Inspiration देतील.

Ashok-Nivedita

celebrity couples age difference 1

व्याख्या..व्यीखी..उख्खू… अहो मला खोकला नाही झाला…! हा खोकला आहे तो आपल्या आवडत्या Ashok मामांचा, म्हणजेच Ashok Saraf यांचा. विनोदी व्यक्तिमत्व असलेले आपले Ashok मामा यांनी, तुझी..माझी..जोडी जमली गं म्हणत लग्न केलं ते Nivedita Joshi यांच्याशी. या दोघांमध्ये तब्बल १८ वर्षाचं अंतर आहे. परंतु या अंतरामुळे त्यांच्या संसारात मात्र कधीच अंतर आलं नाही. मुळचा शांत स्वभाव असलेले Ashok मामा आणि Nivedita Joshi हे अजूनही त्यांची एक Happy Married Life जगत असून त्यांना एक मुलगा आहे जो आता Chef Aniket Saraf म्हणून सगळीकडे ओळखला जातो.

celebrity couples age difference 2

एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या दोघांचं एक Production House सुरु केलं, त्यातून त्यांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट म्हणजे Ek Daav Dhobi Pachad. त्यांच्या या Happy Married Life मधून एवढं मात्र दिसून येतं कि वयाच्या आणि मनाच्या अंतराचा परस्परांशी काहीही संबंध नाही.

Parmeet- Archana

celebrity couples age difference 3

पहिल्या Divorce नंतर Archana Puran Singh हि मनाने खूप खचलेली होती. एका Comman Friend च्या घरी Get together असताना तिची भेट झाली ती DDLJ Fame Parmeet Sethi शी. Archana almost 7 वर्षांनी Parmeet पेक्षा मोठी आहे तिच्याबद्दल बोलताना Parmeet सांगतो कि, “मी तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. ती तेव्हा खूप सुंदर आणि Graceful दिसत होती.” त्यानंतर ते दोघे चार वर्ष Live-in-Relationship मध्ये होते. मात्र Parmeet च्या आई वडिलांची त्यांच्या लग्नाला परवानगी नव्हती. पण एवढं सगळं होऊनही त्या दोघांनी लग्न केलं. त्या दोघांना लग्न करून आता २० वर्ष झाली आणि ते आजही सुखी संसार करत आहेत.

Shirish Kundar-Farah Khan

celebrity couples age difference 4

Film Editor turned Director Shirish Kundar हा त्याची पत्नी Farah Khan पेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. Shirish हा Farah Khan च्या Main Hoon Na चित्रपटाचा Editor होता. त्याचवेळी त्यांची मैत्री झाली आणि हि मैत्री नंतर प्रेमात बदलली.  त्यांच्या Years age gap आणि धर्म विविधतेबद्दल कितीही लोकांनी उलट सुलट चर्चा केली तरीदेखील त्यांना कोणी वेगळं करू शकलं नाही. त्यांनी २००४ ला लग्न केलं आणि आता त्यांना गोड Triplets आहेत. त्यांमध्ये २ मुली आणि १ मुलगा देखीलं आहे. Farah त्यांच्या नात्याबद्दल म्हणाली कि, “मला माहित नाही पुनर्जन्म असतो कि नाही पण जर माझा पुनर्जन्म झाला तर मला परत Shirish बरोबरच लग्न करायला आवडेल.”

Sachin-Supriya
celebrity couples age difference 5

माझे पती करोडपती, अशी हि बनवाबनवी, नवरा माझा नवसाचा असे अनेक Hit & Comedy चित्रपट देणारी मराठमोळी जोडी म्हणजे Sachin-Supriya ह्यांची. या दोघांमधील वयाचं अंतर म्हणजे खरं तर १० वर्षाचं आहे पण त्यांनी कधीच ते जाणवू दिलं नाही. त्यांनी Nach Baliye सारखा Superhit Show गाजवला आणि तो जिंकला देखील. त्यानंतर ते आपल्याला Jodi Tuzhi Mazi या Reality Show मधून दिसले. इतरांची नाती उलगडताना आपल्याला त्यांचं नातंही किती जवळचं आहे ते अनुभवता आलं.

Abhishek Bacchan- Aishwarya Rai

celebrity couples age difference 6

Abhi-Ash ह्यांच्या Love Story मध्ये देखील Age Angle आलाय. Abhishek हा Aishwarya पेक्षा २ वर्ष लहान आहे. २००७ ला ह्यांनी लग्न केलं. Age Diffrence, Aishwarya चा मांगलिक योग आणि तिचे आधीचे cheesy Affairs हे सगळं घडून देखील त्या दोघांना लग्न करायला कोणी थांबवू शकलं नाही. एवढचं नाही तर आता त्यांना एक Baby Girl आहे ती म्हणजे Aradhya…जी जन्मताच एक Celebrity म्हणून ओळखली जातेय.

Sunil Dutt & Nargis   

celebrity couples age difference 7

Legendary Actor Sunil Dutt आणि Nargis ह्यांनी एकमेकांशी लग्न केलं ते एका Incident मुळे. Nargis जी Sunil Dutt पेक्षा एका वर्षाने मोठी आहे. त्याचबरोबर ती त्याकाळी त्यांच्यापेक्षा एक Big Star म्हणून त्यांची ओळख होती. १९५७ ला Mother India या चित्रपटात झालेल्या एका Fire Incident च्या वेळी जेव्हा Sunil Dutt ने Nargis ला वाचवलं तेव्हा खरे ते एकमेकांना जाणू लागले. त्या दरम्यान Nargis ने Sunil Dutt यांना एक Message दिला तो म्हणजे, “Don’t Get Angry, But Remember If I die, I Will Always Be there with you, Spiritually. I am so much attached to u that even death cant take me away completely from you”

यावरून आपण एवढं नक्कीच बोलू शकतो कि, जेव्हा प्रेम हि भावना एवढं काही बोलून जाते तेव्हा वय हे केवळ संख्येत मोजण्या एवढचं राहत.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Celebrity आणि वयातलं अंतर…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.