पहा कसे दिसतात हे 40s fit actors!!!


Fit & Slim Celebrity कलेकलेने चंद्र वाढतो आणि वयासोबत शरीर वाढत जातं. मग सुरु होतो तुमचा शरीर कमी करण्याचा अथक प्रवास. पण जेव्हा तुम्ही यांच्याकडे पहाल तेव्हा तुम्ही नक्कीच चकित व्हाल. कसे बरे हे स्वतःला मेंटेन ठेवता? कसं यांना हे सर्व जमतं? वयासोबत यांचं शरीर का नाही वाढत? काय खातात हे असं? काय व्यायाम करतात हे सर्व?
त्यांना पाहून आता तुम्ही देखील रहा एकदम Slim आणि Fit. CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आले आहेत अशाच all-time fit and slim कलाकारांचे रहस्य.

Malaika Arora Khan

Age: 43

Regular Exercise करून चमचमीत पदार्थ खाऊन (Specially Biryani) देखील शरीराला एका साचेबद्ध ठेवणारी Hot Actress म्हणजे Malaika. 40 Age नंतर देखील आपल्याला Hot दिसते यातच सगळं काही आले. तिला पाहून कोणालाही खरं नाही वाटणार की तिला 14 वर्षांचा मुलगा आहे.

 

Hrithik Roshan

Age: 43

जसं जसं Hrithik चं वय वाढतंय तसा तो अजूनच Hot आणि Fit दिसू लागला आहे. नियमित व्यायामामुळेच तो आजही तेवढाच तरुण दिसतो आहे.

 

Shilpa Shetty Kundra

Age: 41

जशी आली होती तशीच आज पण लग्नानंतर ती दिसते. ही नेमकी करते तरी काय ? असं तुम्हाला वाटत असेल ना. Shilpa Shetty च्या या Fitness चे रहस्य आहे योगा.

 

Sridevi

Age: 53

हवाहवाई गर्ल Sridevi आणि तिच्या 19 वर्षाच्या मुलीसोबत असलेला तिचा Photo यामध्ये नक्की लहान कोण आहे हाच प्रश्न पडला आहे. Sridevi 50 Age Cross केलेले आहे हे तिच्याकडे पाहून अजिबात वाटत नाही.

 

Anil Kapoor

Age: 60

हा माणूस 60 वर्षाचा कसा असू शकतो. Balanced Diets, Trendy Haircuts, आणि Trendy Outfits घालून अजूनही तारुण्यपण जपलेला Anil Kapoor कालही तसाच होता आणि आजही तसाच आहे.

 

Sushmita Sen

Age: 41

She Looks Like She’s 25 So This Whole Thing About Sushmita Being 41 Is Clearly A Lie.

तिचं वय 41 आहे हे ती खोटं बोलतेय, असंच तुम्हाला वाटेल. या Photo मध्ये ती 25 Age ची तरुणीच दिसतेय.

 

Akshay Kumar

Age: 49

Early To Bed, Early To Rise, Makes A Man Healthy, Wealthy And Wise.

हि म्हण खरी वाटते जेव्हा आपण Akshay Kumar ला पाहतो. असलेल्या वयापेक्षा अर्ध्या वयाचा हा दिसतोय. कोण म्हणेल हा 49 Age चा आहे.

 

Dino Morea

Age: 41

Dino आणि त्याच्या गालावरची खळी अजूनही तशीच पडते. म्हणजे याच्या वयामध्ये वाढच होत नाही की काय असं वाटतं.

 

Sonali Bendre

Age: 42

23 वर्षापूर्वी मराठमोळी Sonali Bendre सिनेमांमधून प्रत्येक घराघरात पोहचली. तेव्हा हि ती तशीच होती आणि आता हि ती तशीच आहे.

 

Milind Soman

Age: 51

या माणसाबद्दल काय बोलायचं… त्याच्या वयाला अनुसरून त्याचं वागणंच नाहीये. वयाची पन्नाशी गाठली आणि अजूनही तसाच किंवा त्याहून जास्त Fit आहे.

 

Madhuri Dixit

Dilon Ki Dhadkan पन्नाशी गाठायला आली तरी तिच अह्हा… ऐकायला प्रेक्षक आतुर असतो. 2 मुलांची आई वाटू शकते का Madhuri???

 

Comments 0

Leave a Reply

पहा कसे दिसतात हे 40s fit actors!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.