का दिसणार नाही Dr. Nilesh Sable Chala Hawa Yeu Dya मध्ये???


कसे आहात सगळे? मजेत ना ? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हा Nilesh Sable चा संवाद आता Chala Hawa Yeu Dya च्या मंचावर तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. कारण Dr. Nilesh Sable आता Chala Hawa Yeu Dya च्या मंचावरच दिसणार नाही. असं का घडलं??? Nilesh ने हा कार्यक्रम का सोडला??? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असणार. हो ना !!! CafeMarathi या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी घेऊन येत आहे.

गेली ३ वर्षे हा कार्यक्रम तुमचे निखळ मनोरंजन करत आहे. मराठी माणसालाच नव्हे तर Bollywood ला देखील या कार्यक्रमाची भुरळ पडली आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे Dr. Nilesh Sable. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन आणि निवेदन अशा तिन्ही जबाबदाऱ्या एकटा Dr. Nilesh Sable सांभाळतो. या कार्यक्रमातील Bhau Kadam, Sagar Karande, Bharat Ganeshpure आणि Shreya Bugde यांचे विनोद संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतात. आता यांच्यात एक चेहरा नसेल तो म्हणजे Dr. Nilesh Sable चा.

Shooting च्या अती दगदगीमुळे Dr. Nilesh Sable ची प्रकृती बिघडली असल्या कारणाने कमीतकमी महिनाभर तरी तो चित्रीकरणात सहभागी होणार नाही. आता त्याच्या जागी कोण दिसणार??? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच ना… आता Chala Hawa Yeu Dya मध्ये Dr. Nilesh Sable च्या अनुपस्थितीत त्याची कामगिरी, हरहुन्नरी अभिनेता Priyadarshan Jadhav पार पडणार आहे. Timepass 2  Fame Priyadarshan Jadhav स्वत: विनोदी Actor,  Writer असल्याने त्याच्यावर काही भागांपुरते या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ZeeMarathi च्या  Maharashtra चा Superstar या कार्यक्रमातून Nilesh Sable ची Entry झाली. त्यानंतर Fu Bai Fu या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनाचे काम त्याने हाती घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली. Fu Bai Fu नंतर Zee Marathi वरील Chala Hawa Yeu Dya या कार्यक्रमामध्ये तो आपल्याला दिसू लागला. बघता बघता हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला.

या सर्व लोकप्रियतेमध्ये सिंहाचा वाटा आहे तो Dr. Nilesh Sable चा. सुत्रसंचालनाची मोठी जबाबदारी सांभाळत असताना काही दिवसांपासून Nilesh ला प्रकृती अस्वस्थेचा त्रास जाणवत होता. यामुळेच Nilesh ने वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही विश्रांती थोड्याच दिवसांची असून लवकरच तो या कार्यक्रमात पुन्हा हजेरी लावेल.

काही भागांसाठी मी काम करणार असल्याने अजिबात दडपण घेणार नाही. पण मुळात मी सूत्रसंचलन फारसे केलेले नसल्याने प्रत्येक भाग चांगला होईल ही जबाबदारी असल्याचे Priyadarshan Jadhav ने सांगितले.

 

Comments 8

Leave a Reply

  1. ????? ????? ..????? ?????? ????? ??? ???? !!??? ??? ??????!! ??? ??? ???..???? ?????? ????? ??????? ??????? ?????? ???…

  2. ????? ????? ?? ?????? ?????? ???? ??? ????!!!!! !!!!!!??? ??? ??? ??? !!!! ??? ?? ????? ???? ???? ??? ???? ???? ……..

का दिसणार नाही Dr. Nilesh Sable Chala Hawa Yeu Dya मध्ये???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.