त्यांना पण त्यांचे बालपण आठवले….


Children’s Day Special मराठी कलाकारांचे हे लहानपणीचे काही क्षण…

तुम्हांला तुमचं बालपण आठवत का? आता तुम्ही म्हणाल बालपण कोणाला आठवत नाही. फक्त बालपण एवढं जरी कुठे ऐकलं तरी आपले मन Flash Back मध्ये जाऊन उड्या मारायला लागतं.पण आता जबाबदाऱ्या एवढ्या वाढल्यात की आपण आपले बालपण कुठे तरी हरवून जातोय. मात्र वर्षातून एक दिवस असा येतो, की त्या दिवशी मनुष्य आपल्या बालपणीच्या दिवसांना नक्कीच आठवतो आणि तो दिवस म्हणजे Children’s Day. आज Children’s Day निम्मित आम्ही तुम्हांला मराठी कलाकारांच्या बालपणीच्या दिवसांत घेऊन जात आहोत.

Amruta Khanvilkar, Priya Bapat, Sonalee Kulkarni, Amey Wagh  यांच्यासह अनेक कलाकारांना Glamours रुपात छोट्या आणि मोठ्या पडद्यावर तुम्ही पाहिले आहे. मात्र कधी तुम्ही या कलाकारांचे बालपणीचे रुप पाहिले आहे का? नाही ना. चला तर मग हे नावाजलेले कलाकार बालपणी कसे दिसत होते, ते पाहूया….

Priya Bapat :

Children's-day-priya-bapat

Munna Bhai MBBS मध्ये आपल्या छोट्याशा भूमिकेतून छाप पाडणारी Priya bapat पुढे Lage Raho Munna Bhai, Me Shivaji Raje Bhosle Boltoy  मध्ये  प्रभावीपणे काम करून Acting क्षेत्राबाबत एक Career म्हणून गंभीरपणे पाहू लागली. Kaksparsh मधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यानंतर  Time pass 2 आणि अजून बरेच Movie मधून Priya आपल्याला दिसून आली. सध्या Priya चा Vazandar Movie चर्चेत आहे.या सगळ्यांमधून वेळ काढून तिने आपला लहानपणीचा Photo Social Media वर upload केला आहे.

Amey Wagh :

Children's-day-amey-wagh

Dil Dosti Duniyadari मधून दिसून आलेला Amey Wagh याने खूप कमी दिवसातच लोकांची मने जिंकली. खोडकर असा  Amey  याने Social Media वर आपला Passport Size Photo Upload केला आहे आणि त्याच्या Fans ने  पण आपले लहानपणीचे Passport Size Photo Upload करून एक दिवस लहानपणासाठी द्या असे सांगितले.

Amruta Khanvilkar :

Children's-day-amruta-khanvilkar

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री Amruta Khanvilkar सध्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे. काही वर्षापूर्वी Amruta ने पती Himmanshoo Malhotra सोबत Nach Baliye हा Reality Dance Show जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आणि नंतर लगेचच कट्यार काळजात घुसली  या चित्रपटातून सर्वाना आपण एक चांगली कलाकारदेखील आहोत हे दाखवून दिले होते. आजच्या या Special Day निम्मित Amruta ने तिचा लहानपणीच फोटो Social Media वर Upload केला आहे.

Sonalee Kulkarni :

Children's-day-sonalee-kulkarni

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अदाकारीसोबतच तांबूस पिगंट रंगाच्या डोळ्यांनी ओळखली जात असलेली Sonalee Kulkarni. अप्सरा आली म्हणतं तिने अवघ्या मराठी रसिकांवर मोहिनी फिरवली आहे. Sonalee ने तिच्या पहिल्या वाढदिवसाचा Photo आपल्या Social Media Account वर Upload केला आहे.

Saiee Tamhankar :

Children's Day-saiee-tamhnakr

मराठीमधील Bold Actress म्हणून ओळखली जाणरी Vazandar Saiee Tamhankar ला लहानपणापासूनच Acting ची आवड होती. Sai लहानपणी जेवढी मस्तीखोर होती तेवढीच ती आता देखील दिसत आहे.

siddharth chandekar :

children-day-siddharth-chanderkar

Classmates , Zenda , Balgandharva , Online – Bin line , Dusri Gosht असे चित्रपट तर agnihotra सारख्या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसमोर स्वत:च्या अभिनयाची छाप सोडणारा Siddharth Chandekar आज घराघरात पोहचला आहे. Siddharth ने त्याच्या आईसोबतचे काही Photo आपल्या Social Media Account वर upload केले आहेत.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

त्यांना पण त्यांचे बालपण आठवले….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.