Dangal चा Trailer Launch


Medalist पेडपे नही उगते, उन्हे बनाना पडता है !

Bollywood चा Perfectionist Aamir Khan ची महत्वाची भूमिका असणाऱ्या Dangal या चित्रपटाचा Trailer नुकताच Release करण्यात आलाय. कुस्तीपटू Mahavir Singh Phogat  आणि त्यांच्या मुलींच्या सत्य घटनेवर आधारित Dangal  हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये Aamir Khan कुस्तीपटू Mahavir Phogat यांच्या भूमिकेत झळकणार असून वडील म्हणून आपल्या मुलींना कुस्तीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या वडिलांची भूमिका तो करणार आहे.

कुस्तीच्या सामन्याच्या जल्लोषामध्ये या चित्रपटाच्या Trailer ची सुरुवात होते. ‘मेडलिस्ट पेडपे नही उगते, उन्हे बनाना पडता है’, असा Aamir चा हरयाणवी बाजातील Dialogue Trailer च्या सुरुवातीलाच अनेकांची मने जिंकत आहे. Mahavir Singh Phogat यांच्या कुस्तीच्या प्रवासाची आणि देशासाठी सुवर्णपदक मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करणारा हा Trailer अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

dangal-movie

Trailer  मधून Aamir ला सुवर्ण पदक मिळवण्यासाठी मुलगा हवा असतो असे दिसून येते. पण त्याच्या पदरात चौथी देखील मुलगीच होते. नंतर मधेच Geeta आणि Babita यांनी एका मुलाला बेदम मारलेल दिसतं. आणि तेव्हा Aamir ला जाणीव होते कि या दोन्ही मुली काही मुलांपेक्षा कमी नाही आहेत. त्या कुस्ती खेळू शकतात आणि नंतर तो त्या दोन्ही मुलींना कुस्तीसारख्या मर्दानी खेळामध्ये उतरवतो. त्यांना या खेळासाठी Mahavir Singh Phogat यांनी  घेतलेली मेहनत या सा-याची झलक या Trailer मध्ये बघायला मिळते. कुस्तीच्या आखाड्यामध्ये पुरुषांशी दोन हात करत Geeta आणि Babita ची झलक देखील दाखवली आहे. Daler Mehndi  ने गायलेलं गाणे या Trailer मध्ये चार चाँद लावत आहे असे म्हणायला हरकत नाही.

dangal-aamir

Nitesh Tiwari च्या या चित्रपटामध्ये चाहत्यांना Aamir Khan ची विविध रूपं बघायला मिळणार आहेत. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत सगळ्यांनीच बघितली आहे. Aamir सोबत आपल्याला छोट्या पडद्यावर खूप Famous असलेली Sakshi Tanvar या चित्रपटामध्ये Mahavir Singh Phogat यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसत आहे.Fatima Sana Shaikh ही Geeta Phogat चा Role करत आहे तर Sanya Malhotra  ही Babita Phogat चा Role करताना दिसून येते. 23 Dec ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Dangal चा Trailer Launch

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.