मराठी सिनेमात Underworld Don Dawood कोण साकारणार?


Underworld Don यांच्यावर अनेक सिनेमे आले आणि गेले. तर गेल्या वर्षी Release झालेला Ankush Chaudhary चा Daagdi Chaawl हा सिनेमा मराठी प्रेक्षकांसमोर एक वेगळाच Genre घेऊन आला होता. आता Director Bharat Sunanda असाच काहीसा धडाकेबाज Rajan हा सिनेमा घेऊन येत आहे. तुम्हाला सिनेमाच्या Title वरून लक्षात आले असेल की, सिनेमा Underworld Don Dawood Ibrahim चा Right Hand अर्थात Chotta Rajan वर चित्रीकरण करण्यात येणार आहे. तुम्हांला आता हे जाणून घ्यायचे असेल कि Rajan ची भूमिका कोण साकारणार? तर तुम्हाला सांगतो की, Rajan ची भूमिका Santosh Juvekar साकारणार आहे.

santosh-juvekar

“या role साठी मला फक्त आणि फक्त Santosh चं हवा होता. Santosh ला घेण्याचं कारण की तो टपोरी भाषा आणि Personality बखुबी निभावतो आणि जे या role साठी एकदम perfect आहे.” असं Director Bharat एका Interview मध्ये म्हणाला.

“या सिनेमासाठी म्हणजेच Underworld जगतातील बारकावे शोधण्यासाठी मी जवळपास ५ वर्ष अभ्यास केला. खरं तर या सिनेमाची सुरुवात माझ्या बालपणातचं झाली होती. कारण लहान असताना मी एक भयानक Murder प्रत्यक्षात माझ्या डोळ्याने पाहीला होता. त्याचा माझ्या जीवनावर इतका खोलवर परिणाम झाला की पुढे अनेक वर्ष मला ती घटना स्वस्थ बसू देईना. आजवर तुम्ही ज्या प्रकारचे Underworld Background असलेले सिनेमे पाहिले आहेत. त्यापेक्षा अधिक असा वास्तवादी हा सिनेमा असणार आहे. याचा अर्थ असा होत नाही कि मी गुन्हेगारी विश्वाचे समर्थन करतो. सिनेमा माध्यमातून समाजातील या घटकाला मी वास्तवपणे प्रेक्षकांसमोर मांडू इच्छितो,” असं ही तो म्हणाला.

chotta-rajan

या सिनेमा मध्ये Chotta Rajan हे महत्वाचा पात्र असेल. मात्र संपूर्ण कथानक Mumbai च्या crime scene वर असणार आहे. त्यासोबत सिनेमामध्ये Rajan ची love story आणि त्याचे Dawood बरोबरचे नाते दाखवण्यात येणार आहे.

dawood-jackie

या सिनेमात Dawood ची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता असणार तुम्हाला. Dawood च्या भुमिकेसाठी Jackie Shroff यांना विचारण्यात आले आहे. पण तो ही भूमिका साकारले की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. Aditya Pancholi याला पण सिनेमामध्ये एक Prominent role साठी विचारण्यात आले आहे. तर आता नक्की Dawood ची  भूमिका कोण साकारणार हे तर सिनेमा आल्यावरचं कळेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

मराठी सिनेमात Underworld Don Dawood कोण साकारणार?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.