Gauri Shinde चा Dear Zindagi…


नवराई माझी लाडाची लाडाची गं, आवड हिला चंद्राची चंद्राची गं…

Dear Zindagi 1

आठवलं का हे गाणं? Gauri Shinde या आपल्या मराठमोळ्या मुलीचा पहिलावहिला आणि अत्यंत गाजलेला English Winglish हा चित्रपट. या चित्रपटात तिने एका वेगळ्याच आईचा Role सर्वांसमोर आणला. हा Role Sridevi ने खूप सुंदररित्या साकारला. Gauri Shinde हिच्या या चित्रपटातील कथा अगदी Simple & Sweet होती.

Dear Zindagi 2

तिने मांडलेला तिचा दृष्टीकोन आणि उद्देश हा खूप महत्वाचा होता. तो उद्देश तिने सर्वांपर्यंत अगदी सहजरीत्या पोहचवला. पण तुम्हाला माहित आहे का हि Gauri Shinde सध्या कुठे आहे? English Winglish या चित्रपटानंतर दिग्दर्शक Gauri Shinde तिच्या आगामी चित्रपटासह रुपेरी पडद्यावर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. Dear Zindagi या तिच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून ती आपली आवडती Alia Bhatt आणि King Khan म्हणजेच अर्थात SRK यांची जोडी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे अशी चर्चा होती.

पण त्यानंतर Alia Bhatt हिने स्वतः सर्वांसमोर मान्य केलं कि, Shahrukh Khan शिवाय हा चित्रपट होणे शक्यच नाही. या चित्रपटातून जर Shahrukh Khan चे पात्र नाही तर हा चित्रपटच राहणार नाही. त्यामुळे या चित्रपटातील Shahrukh ची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असे Alia एका Conference दरम्यान म्हणाली.

Dear Zindagi 3

एवढेच नाही तर या चित्रपटाबाबतची उत्सुकता व्यक्त करताना Shahrukh सोबत या वर्षाअखेरीस येणारा हा चित्रपट म्हणजे Cherry On the Top आहे. मी या चित्रपटाबाबत अतिशय Excited असून माझ्या या Excitement ची दोन कारणे आहेत. सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, मी माझ्या लहानपनापासून SRK चे Romantic चित्रपट पाहत आली आहे. मी त्याची Fan तर आहेच आणि त्यात मला पहिल्यांदाच Shahrukh Khan सोबत चित्रपटात काम करायला मिळालेली हि संधी. माझे हे स्वप्न सत्यात उतरेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. दुसरे कारण म्हणजे अतिशय सरळ, सोपे पण तितकेच वेगळे असे या चित्रपटाचे कथानक. English Winglish हा चित्रपटही अगदी सरळ आणि सोप्या विषयाचा होता. तसेच या चित्रपटाचे देखील आहे, असेही Alia म्हणाली.

Dear Zindagi 4

या चित्रपटाचे Poster हि तितकेच ताजेतवाने आणि Interesting आहे. चित्रपटाचे नावच Dear Zindagi असे आहे. म्हणजेच आपल्याला ह्यामधून Life चे काही फंडे मिळतील एवढं तर नक्की आहे. याआधी देखील Life Related Zindagi Na Milegi Doobara. असे चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले. आता Gauri Shinde हिचा Life कडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे. ते या Dear Zindagi या चित्रपटात बघायला मिळेल.  नुकताच या चित्रपटाचा Teaser हि Launch झाला आहे. मग तुम्हीही पहा Dear Zindagi ची एक झलक…

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Gauri Shinde चा Dear Zindagi…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.