Dilip Prabhavlkar यांनी “त्या” दिग्दर्शकाला का शिक्षा दिली ?


मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रात ज्यांचा संवेदनशील आणि प्रभावी वावर आहे असे अभिनेते म्हणजे Dilip Prabhavalkar. Gangadhar Tipre असो व Lage Raho Munnabhai असो अशा सर्वच ठिकाणी त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. नाकासमोर चालणारा, शांत स्वभावाचा हा अष्टपैलू कलाकार जेव्हा रागावतो तेव्हा काय होतं हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. Dilip सर नेमके कुणावर रागावले ? ते इतके का रागावले की त्यांनी त्या दिग्दर्शकाला शिक्षा दिली. काय आहे नेमके प्रकरण. जाणून घ्या CaféMarathi कडून…

img-20161230-wa0007

तर घडलं असं की, सिनेमाचं Shooting सुरु होतं. Dilip Sir एक तर दिग्दर्शकाचे सर्व शांतपणे एकूण त्याचा आदर करून काम करणारे अभिनेते आहेत. त्यादिवशी पण असंच काही घडलं डोळ्यावर मोठा चष्मा घालून दिवसभर आणि रात्रीच्या काळोखात Dilip सर काहीही न बोलता शांतपणे shooting करत होते. दोन दिवसाच्या shooting नंतर Dilip सरांनी आपल्या डोळ्यावरचा चष्मा उतरवत सेटवरच असलेल्या त्या दिग्दर्शकाला बोलावले. दिग्दर्शक जवळ येताच त्यांनी त्याला सांगितले की, गेली दोन दिवस आणि रात्र मी काहीही न बोलता या मोठ्या चष्मासोबत काम करतो आहे. याचा मला किती त्रास होतो आहे हे तुला समजलेच पाहिजे म्हणून आता मी तुला पुढील ३ तास अशी शिक्षा देतो की, हा भला मोठा चष्मा घालून तू सेटवर वावरायचे. जेव्हा तो चष्मा त्या दिग्दर्शकाने डोळ्यावर लावला तेव्हा लग्गेच त्याने आपले डोळे बंद करून घेतले. तेव्हा Dilip सर म्हणाले की डोळे बंद करायचे नाही.

img-20161230-wa0006

काही वेळातच दिग्दर्शक खूप वैतागला. कारण तो चष्मा म्हणजे असा होता नी की डोळ्यावर घालून एक तास काय पण एक मिनिट पण काम करता येणे शक्य नव्हते. महाभयंकर असा चष्मा होता तो. एकतर तो खूप मोठ्या भिंगाचा चष्मा होता. शिवाय त्याची एक काच दुधी होती. एका काचेतून डोळा दिसायचा आणि दुसऱ्या काचेतून डोळा भयंकर मोठा दिसायचा. असा महाभयंकर चष्मा डोळ्यावर घालून Dilip सरांनी कसं काम केलं असेल याची जाणीव दिग्दर्शकाला झाली.

img-20161226-wa0000

तो दिग्दर्शक म्हणजे, दुसरा तिसरा कुणी नसून Anup Jagdale आहे. तो सिनेमा म्हणजे Zhalla Bobhata. अशा गमती जमती shooting दरम्यान होतच असतात. Zhalla Bobhata हा सिनेमा येत्या ६ जानेवारी २०१७ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सिनेमात Bhau Kadam, Sanjay Khapre, Kamlesh Sawant, Monalisa Bagal आणि Mayuresh Pem यांच्या महत्वपुर्ण भूमिका आहेत.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Dilip Prabhavlkar यांनी “त्या” दिग्दर्शकाला का शिक्षा दिली ?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.