मराठी दिग्दर्शकांचे Bollywood समीकरण…


मराठी असो वा हिंदी आजकाल बरेच कलाकार आणि दिग्दर्शक दोन्ही ठीकाणी आपली कामगिरी बजावताना दिसतात. परंतु फारच थोड्या दिग्दर्शकांना एकाच वेळी मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेतील चित्रपटांमध्ये आपली ओळख दाखवता आली. काहींनी फक्त हिंदी चित्रपट गाजवले तर काहींनी मराठीतून हिंदीत पदार्पण केले.

Ravi Jadhav – Banjo

ravi-banjo

Ravi Jadhav याने आजवर आपल्याला दिलेले मराठी सिनेमे हे लोकांना प्रचंड आवडले. कारण एका विशिष्ट विषयावर त्याचे चित्रपट वेगळीच बाजू आपल्याला दाखवून गेले. Balak Palak, Natrang असो किंवा त्यानंतर आलेला Timepass आणि Timepass 2 या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. मात्र यावर्षी आलेला त्याचा Banjo हा पहिला हिंदी चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही.

Mahesh Manjrekar – Astitva

mahesh-astitva

Mahesh Manjrekar याने Astitva हा चित्रपट एकाच वेळी मराठीत व हिंदीत बनवला. तसेच हिंदीतले Vastav, Virudha असे अनेक चित्रपट त्याने केले आणि ते तितकेच Hit देखील ठरले. तितक्याच जोमाने त्यांनी मराठी चित्रपट केले. ते म्हणजे Mi Shivaji Raje Bhosale Boltoy ,Natasamarat या मराठी चित्रपटांनी तर एक कमालीची जागा त्याने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली.

Nishikant Kamat – Force

nishikant-force

Nishikant Kamat ने आपल्या दिग्दर्शन Career ची सुरवात केली ती म्हणजे Saat chya aat gharat या मराठी सिनेमाने. Dombivali Fast, Lai Bhari हे सिनेमे तर सर्वात अधिक Hit ठरले. या सिनेमांच्या यशानंतर त्याने Drishyam, Force, Rocky Handsome, Madaari या सारखे सिनेमे हिंदी मध्ये Direct केले. Nishikant ने हिंदी असो किंवा मराठी दोन्ही ठिकाणी त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे.

Ashutosh Gowariker – Lagaan

ashutosh-lagaan

Ashutosh Gowariker या मराठमोळ्या मुलाने हिंदी मध्ये आपली वेगळीच जागा निर्माण केली आहे. Lagaan, Swades, Jodhaa Akbar आणि Mohenjodaro सारख्या चित्रपटांना Ashutosh ने Direct केले आहे. तर नुकताच आलेला Ventilator या चित्रपटामध्ये त्याने अभिनय केला होता.

Madhur Bhandarkar – Fashion

madhur-fashion

Madhur Bhandarkar हा हिंदीमधला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर सामाजिक विषयांची नेहमी दुसरी बाजू आपल्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तितकच नव्हे तर त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही तितकीच पसंती दिली आहे. Chandni Bar, Page 3, Fashion सारख्या Glamorous World चे चित्रपट त्याने Direct केले आहेत.

Gauri Shinde – English Vinglish

gauri-english-vinglish

Gauri Shinde हिने आपल्या दिग्दर्शन Career ची सुरवात केली ती English Vinglish या सिनेमाने. या चित्रपटामुळे Gauriचे खूप कौतुक झाले. तर नुकताच आलेला Dear Zindagi हा चित्रपट तिने Direct केला आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठी दिग्दर्शकांचे Bollywood समीकरण…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.