आदर्श स्त्रीचा प्रवास Dr. Rakhmabai


आदर्श स्त्रीचा प्रवास समाजासमोर आणण्याचा उद्देश…

भारताला वैद्यकीय सेवा देणारी First Lady Doctor कोण? या प्रश्नाचं उत्तर तुम्हांला माहित आहे का? नाही ना? हाच प्रश्न अजून एखाद्याला विचारला की फार क्वचित लोकांकडून याचे उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे. Medical क्षेत्रात आज कित्येक महिला काम करताना दिसतात. मात्र या सगळ्यांत वैद्यकीय सेवा देणारी “ती” First Indian Lady Doctor कोण? याबाबत मात्र आजही लोकांना माहिती नाहीये. हीच शंका दूर करण्याच्या उद्देशाने Dr. Swapna Patker यांची चित्रसंस्था Royal Maratha Entertainment वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारी पहिली Lady Dr. Rakhmabai यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत.

dr-rakhmabai

नुकताच या चित्रपटाचा First Look Launch करण्यात आला. यात अठराशेच्या दशकात Medical सेवांमध्ये स्वत:ला वाहून घेतलेल्या Dr. Rakhmabai च्या आयुष्याचं “RULES DON’T APPLY” हे Tag Line या पोस्टरवर आपल्याला दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक Anant Mahadevan यांनी केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये Tannishtha Chatterjee आणि Santosh Juvekar कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

dr-rakhmabai-swapna-patker

या चित्रपटाविषयी निर्मात्या Dr. Swapna Patker म्हणाल्या, “ एका आदर्श स्त्रीचा प्रवास समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अठराव्या दशकात स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना आजही तशाच आहेत. कपडे बदलले असले तरी मानसिकता तीच आहे. शिक्षणाने माणूस मोठा होतो. त्याचे विचार बदलतात असे आपण कितीही म्हटले, तरी हा केवळ भ्रम असून परिस्थिती ही मनोवृत्तीवर अवलंबून असते.

जोपर्यंत या समाजाची स्त्रीकडे पाहण्याची वृत्ती बदलत नाही तोपर्यंत स्त्रीच्या परिस्थितीत बदल शक्य नाही. मुद्दा हा बालविवाहाचा असू देत किंवा स्त्री अत्याचाराचा हे सगळेच प्रश्न आजही तितकेच ताजे आहेत आणि याच सगळ्या विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम हा चित्रपट करेल.”

स्त्री जीवनाचा खडतर प्रवास असणारा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या अगोदर मराठीमध्ये Dr.Baba Amte, Sindutai Sapkal अशा थोर व्यक्तीमत्वावर आतापर्यंत चित्रपट आले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान देखील निर्माण केले. आता Dr. Rakhmabai या सिनेमातून लोकांना Dr. Rakhmabai च्या प्रवासातील अडथळ्यांची किती माहिती मिळेल हे चित्रपट Release झाल्यावरच समजेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

आदर्श स्त्रीचा प्रवास Dr. Rakhmabai

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.