Forbes Richest Celebrity List 2016


जगातले कोणते नामवंत Magazine असेल ज्याची सगळेचजण आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे Forbes. दरवर्षी Forbes वर्षाच्या शेवटी Richest Celebrities ची  List जाहीर करतो. या List मध्ये कोणाचे नावं Top वर असणार याची मात्र सगळयांना धाकधूक लागलेली असते. तर यावेळी List मधले Top Name ऐकून सगळे चक्क Surprise झाले आहेत.

Salman Khan

salman-khan

King Khan Shahrukh ला या List मध्ये मागे सोडत Being Human Salman ने बाजी मारली आहे. Forbes India Richest Celebrities 2016 मध्ये Salman Khan Rank 1 वर आहे. यावर्षी आलेल्या Sultan सिनेमाने Box Office  वर जवळपास 300 करोडची कमाई केली होती. ज्यामुळे Salman Richest Celebrity of the Year ठरला आहे. या Celebrity list मध्ये Actors नाही तर Cricketers ही सामील आहेत. तसेच Forbes च्या Magazine Cover मध्ये काही Celebrity चेहरे ही दिसून आले.

Virat Kohli

forbes-virat

हारी हुई बाजी को जितके लाना… अगर कोई कर सकता है तो वो है Virat Kohli. Style Icon आणि अनेक मुलींचा Crush Virat Kohli ने Forbes च्या List मध्ये 3rd Rank वर बाजी मारली आहे. त्याची वार्षिक कमाई जवळपास 134.44 crore ची आहे. Virat ने कमाईतचं नव्हे तर Popularity मध्ये ही बाजी मारली आहे. त्याची Popularity actors पेक्षा जास्त आहे. तसेच तो fame मध्ये 1st Rank वर आहे.

Akshay Kumar

forbes-akshay

Khiladion Ka Khiladi Akshay Kumar या Forbes list मध्ये कसा मागे राहील. वर्षाला जवळपास दोन ते तीन सिनेमे तो करतो, मग त्याची कमाई काय कमी असेल का? तर Forbes च्या List मध्ये Akshay 4th Rank वर आहे. त्याची वार्षिक कमाई 203.03 crore आहे. तर Akshay ला Forbes ने Cover photo साठी निवडले आहे.

Ranveer Singh

forbes-ranveer
Bollywood चा Bajirao Ranveer Singh हा नेहमीच चर्चेत असतो. वर्षभर काहीना काही अतरंगीपणा करत तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. तसेच यावर्षी तो Forbes च्या Cover वर झळकला आहे. Ranveer Singh या List मध्ये 12th Rank वर आहे. तर त्याची वार्षिक कमाई 67.42 crore आहे.

Sonam Kapoor

forbes-sonam

Fashion Icon म्हणून ओळखली जाणारी Sonam Kapoor ने Forbes च्या List मध्ये आपली जागा बनवली आहे. तिचा यावर्षी आलेला Neerja या सिनेमाने Box Office वर चांगली कमाई केली होती. इतकंच नव्हे तर ती Forbes च्या Cover वर ही झळकली. Sonam चा Forbes list मध्ये 18th Rank आहे. तर तिची वार्षिक कमाई 20.7 crore आहे.

Alia Bhatt

forbes-alia

Young and Cute Star of Bollywood Alia bhatt ने सुद्धा या Forbes च्या List मध्ये भर पाडली आहे. पण Alia Bhatt मात्र या List मध्ये 43rd Rank वर आहे. तिची वार्षिक कमाई 17.83 crore आहे. तर Forbes च्या Magazine Cover वर तिचा हा निरागस चेहरा दिसला.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Forbes Richest Celebrity List 2016

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.