Friday Filmy War : सात मराठी सिनेमे चित्रपटगृहात


अबब…अहो झालंय तरी काय ? मराठी सिनेमाचे पिक फारच आलंय राव. पहा ना already Jaundya Na Balasaheb, Family Katta, Ghanta, Premsankat असे चार मराठी सिनेमे चालू (खरं खोटं देवाला माहित) असताना आणखी तीन सिनेमांची भर या आठवडयात झाली आहे. Kaul Manacha, Jalsa आणि Nivdung असे या तीन सिनेमांची नावे आहेत. तुम्ही ऐकली आहेत का या सिनेमांची नावे ? National Award Winner Shivaji Lotan Patil या मराठी दिग्दर्शकाचा 31st November हा हिंदी सिनेमा देखील याच शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. ठरवा आता तुम्हीच की कोणता सिनेमा पहायचा.

Kaul Manacha :

Friday Filmy War 21 October 2016 1

शाळकरी मुलांचे भावविश्व आणि त्यात प्रेमाचे तरंग असा विषय मराठीला काही नवीन नाही. पण त्यापलीकडे सिनेमा अजून काय भाष्य करतो यासाठी सिनेमा पहावा लागणार आहे. Rajesh Shringarpure, Sameer Dharmadhikari, Amruta Patki, Jaywant Wadkar अशी starcast या सिनेमात आहे. पण सिनेमाला प्रेक्षक काय कौल देतात हे रविवारच्या आतच कळून जाणार आहे.

Jalsa :

Friday Filmy War 21 October 2016 2

बाई वाड्यावर या.. हे Manasi Naik वर shoot झालेलं song बऱ्यापैकी वाजतंय. Song जसं वाजतंय तसाच हा सिनेमा देखील वाजवा असं वाटतं आहे. बाकी सर्व प्रेक्षक माय- बाप तुमच्यावर अवलंबून आहे.  या गाण्यासोबतच सिनेमात Bharat Ganeshpure चा female look  देखील जमेची बाजू आहे. Sagar Karande, Abhijit Chavhan, Nikhil Wairagkar, Ashutosh S. Raaj यांच्या देखील सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Nivdung :

Friday Filmy War 21 October 2016 3

नाव ऐकूणच अंगावर काटा येतो मग सिनेमा काय असेल? Bhushan Pradhan, Sanskruti Balgude आणि Sara Shrawan हे सिनेमातील प्रमुख कलावंत. ग्रामीण आणि शहरी असा Backdrop या सिनेमाचा आहे. या Nivdung ला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

31st October :

ffw-31st-november

नाव जरी 31st October असले तरी हा हिंदी सिनेमा 21st October लाच प्रदर्शित होत आहे. Dhag या मराठी सिनेमाचे National Award Winner Director Shivaji Lotan Patil यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. Soha Ali Khan, Vir Das, Pritam Kagne, Nagesh Bhosale यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. Sikh Community वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एका कुटुंबाचा लढा असे या सिनेमाचे कथानक आहे.

आता या सात मराठी आणि एक हिंदी सिनेमांपैकी तुम्ही कोणता मराठी सिनेमा पाहणार ?

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : सात मराठी सिनेमे चित्रपटगृहात

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.