Friday Filmy War : घंटा वाजणार की नाही ?


गणपती, नवरात्र, दसरा आणि आता दिवाळी असा Festival season सुरु झाल्यावर बडे बडे हिंदी आणि मराठी चित्रपट धडकायला लागतात. या week ला मराठीमध्ये Ghanta आणि Prem Sankat तर हिंदी मध्ये Beiimaan Love, Anna – Kisan Baburao Hazare, Saat Uchakkey आणि बच्चे कंपनीसाठी Motu Patlu हे चित्रपट Release झाले आहेत.

Ghanta :

maxresdefault
घंटा…जी आपल्या तुमच्या सर्वांच्या life मध्ये कधीतरी वाजत असते. Amey Wagh, Aroh Velankar, Saksham Kulkarni, Pushkar Shrotri, Kishor Kadam अशी सर्व बडी Starcast असलेला हा young सिनेमा youngsters ला आपल्याकडे किती आकर्षित करतो हे लवकरच समजणार आहे.

Prem Sankat :

prem-sankat-cover-page

प्रेमाची परिभाषा कथित करणारा Prem Sankat नावाचा सिनेमा देखील आजपासून आला आहे. प्रेमाच्या सर्व भावना व्यक्त केलेल्या या सिनेमात Raj Surwade आणि Monalisa Bagal ही नवी जोडी आहे.

Anna – Kisan Baurao Hazare :

anna-movie-poster-10252

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या जीवनावर बेतलेला हा हिंदी सिनेमा याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Shashank Udapurkar हे अण्णा हजारेंची भूमिका साकारत असून तेच या सिनेमाचे दिग्दर्शक देखील आहेत. सोबत Tanisha Mukerji, Govind Namdev, Kishor kadam यांच्या देखील यात महत्वपूर्ण भूमिका आहेत. पण हा सिनेमा मराठीत का नाही केला हा प्रश्न कायम आहे.

Saat Uchakkey :

7-ucchake-2

झटपट श्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते. असेच हे सात अर्थात Saat Uchakkey. या हिंदी सिनेमात Manoj Bajpayee, Anupam Kher, Key Key Menon, Annu Kapoor, Vijay raaj आणि Aditi Sharma ही मंडळी आहे.

Beiimaan Love :

tera-beimaan-movie-stills-05

Erotic Thriller असलेला Beiimaan Love या हिंदी सिनेमात Hot, Sexy Sunny Leone आणि Rajniesh Duggal ही जोडी आहे. आजच्या काळातल्या Independent Woman वर भाष्य करणारा हा सिनेमा म्हणजे Sunny Leone च्या चाहत्यांना मेजवानी ठरणार आहे.

Motu Patlu :

motu-patlu-movie-poster

सध्या Television विश्वात बच्चे कंपनीचा आवडता Show म्हणजे Motu Patlu. आता हाच Motu Patlu आपल्याला Big Screen वर 3D मध्ये अनुभवता येणार आहे.

मागील आठवड्याचे Jaundya Na Balasaheb आणि Family Katta अजूनही सिनेमागृहात आहेत. यात Ghanta वाजतो की नाही हेच पहावे लागेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : घंटा वाजणार की नाही ?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.