Friday Filmy War : Kulkarni vs Kulkarni


खरंच एका गोष्टीचं फार नवल वाटतं बुवा. एका आठवड्यात एकही मराठी सिनेमा नाही आणि दुसऱ्याच आठवड्यात दोन दोन मोठे मराठी सिनेमे ते पण दोन हिंदी सिनेमांसोबत. असो ज्याची हवा होणार तोच सिनेमा आपण पाहणार हे तर ठरलेलेच आहे ना. चला तर मग या Friday ला कोणते सिनेमे आले आहेत ते पाहूया.

Jaundya na Balasaheb:

jau-dya-na-balasaheb

Girish Kulkarni यांचे दिग्दर्शनात पदार्पण. संगीतकार Ajay Atul यांची पहिली चित्रपटनिर्मिती. Sai Tamhankar चा हटके look.  महत्वाचं म्हणजे Zee ची निर्मिती. असे एकापेक्षा एक element आणि जबराट music असलेला हा Jaundya na Balasaheb बऱ्यापैकी noticed झालेला आहे. Bhau Kadam देखील या सिनेमात आहे. गाणी आणि सिनेमाचे पोस्टर आकर्षक आहेत. Social Media वर या सिनेमाची भरपूर हवा आहे. पण ही हवा Box Office वर व्हायला हवी.

Family Katta – Ek celebration:

family-katta

Actress Vandana Gupte यांची देखील ही पहिलीच चित्रपटनिर्मिती आहे. Chandrakant Kulkarni दिग्दर्शित या सिनेमात Sai Tamhankar, Vandana Gupte, Dilip Prabhavalkar, Pratiskha Lonkar, Gauri Nalawade असे अनेक कलाकार आहेत. परंतु सिनेमाची मात्र फारशी हवा नाही. एकाच वेळी दोन मोठे सिनेमे का आणि कसे येतात हेच कळत नाही. पण प्रेक्षकांना मात्र फार कळतं हो. काय पहायचं आणि काय नाही हे त्यांना चांगलं माहित आहे.

Mirzya:

mirzya

Rakeysh Omprakash Mehra हे Mirzya ची गोष्ट Sonam Kapoor साठी Anil Kapoor कडे ऐकवायला गेले होते. Anil Kapoor ला गोष्ट इतकी आवडली की त्यांनी Harshvardhan Kapoor साठीच हा सिनेमा करा असे सुचवले आणि मग हाच सिनेमा Harshavardhan चा पहिला सिनेमा ठरला. आता या सिनेमात त्याची नायिका Saiyami Kapoor आहे. Star Son चे हे पदार्पण प्रेक्षक किती स्वीकारतात हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल.

Tutak Tutak Tutiya:

tutak-tutak-tutiya

Prabhu Deva, Sonu Sood, Tamannaah Bhatiya आणि Murli Sharma अभिनित हा सिनेमादेखील याच Friday ला आला आहे. Hindi, Tamil आणि Telegu अशा तीन भाषेत हा सिनेमा Release होत आहे. Horror Comedy असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना किती घाबरवतो हे लवकरच समजणार आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : Kulkarni vs Kulkarni

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.