Friday Filmy War : फक्त Marathi Connection


परतीच्या पावसाचं धुमशान जसं थांबत नाही तसं मराठी कलाकारांचं यशदेखील आता थांबायचं नाव घेत नाही. अहो म्हणजे हेच पहा ना आता. या 23rd च्या Friday ला Entertainment जगतात फक्त आणि फक्त मराठी talent दिसणार आहे. मराठीत One Way Ticket आणि Mr.& Mrs.Unwanted तर Bollywood मध्ये Banjo, Wah Taj आणि Parched हे मराठी कलाकारांचेच सिनेमे आहेत. झालं ना मग Friday Filmy War आणि Marathi Connection.

One Way Ticket:

Friday Filmy War Marathi Connection 1

Cruise वर  shoot झालेला पहिलाच मराठी सिनेमा. अनेक देशांची सफर. Gashmeer Mahajani, Amruta Khanvilkar, Sachit Patil, Neha Mahajan, Shashank Ketkar अशा बडया कलाकारांचा समावेश. Suspense Drama असं सर्व काही असलेला हा One Way Ticket खरोखर Ticket खिडकीवर किती कमाल दाखवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Banjo:

Friday Filmy War Marathi Connection 2

Banjo की दुनिया का बच्चन!

जब चाहे जहा चाहे, आपन Stage खुद बना लेते है!

असे धमाकेदार Dialogue असणारा Banjo हा Bollywood सिनेमा असला तरी यातले सर्व Elements हे मराठीच आहे. मुंबईचे unfocused locations, Marathi Culture, सहा गाणी आणि Marathi Director Ravi Jadhav यांचा हा पहिलाच Bollywood सिनेमा. मराठमोळा Ritiesh Deshmukh आणि मुंबईच्या Banjo पार्टीची Life असं सर्व काही यात असणार आहे.

Wah Taj:

Friday Filmy War Marathi Connection 3

Shreyas Talpade, Manjari Fadnis अशी मराठी जोडी या Bollywood सिनेमात दिसणार आहे. Shreyas यात एका शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. Wah Taj या Title वरून तुम्ही अंदाज लावू शकता का या शेतकऱ्याचा आणि Taj चा काय संबंध आहे? पण त्यासाठी तुम्हला सिनेमा पहावा लागणार आहे.

Parched:

Friday Filmy War Marathi Connection 4

जिच्या सिनेमाच्या एका Clip ने सगळीकडे चर्चा झाली. त्याच Radhika Apte चा Parched हा Bollywood सिनेमा देखील याच Friday ला आहे. Clip के बाद पुरी Film देखने का मन तो करेगा ही. Rajasthan च्या चार बायकांची ही गोष्ट आहे. ज्या बिंदासपणे पुरुषांविषयी, Sex विषयी आणि त्यांच्या Life विषयी बोलताना दिसतील.

हा Friday खरोखरच मराठी आणि Bollywood अशा दोन्ही ठिकाणी मराठीचा दणका असणारा आहे. सबकुछ मराठी असं समीकरण यावेळी जुळून आलं आहे. याचा मराठीला फायदा होतो की हिंदी सिनेमाला हे मात्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : फक्त Marathi Connection

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.