Genelia आता पुन्हा चित्रपटात?


geni-family

आपण हल्ली Genelia ला केवळ Social Media वर पाहतो. कधी तिच्या Cute मुलांसोबत तर कधी तिच्या Sweet Hubby Ritiesh Deshmukh सोबत ती दिसते. ती तिची Married Life खूप Enjoy करतेय हे आपल्याला त्या Photos मधून दिसून येते. पण तिच्या Fans च्या मनात नक्कीच एकदा तरी हा विचार आला असणार की ती पुन्हा आपल्याला कधी Movies मध्ये दिसणार?

genelia-meow

तिने आपल्या Career ची सुरुवात Bollywood आणि त्याचबरोबर नंतर Tollywood पासून केली. त्यानंतर तिने खूप सारे Hit तेलगु चित्रपट केले. Bommarillu या तेलगु चित्रपटात तिने साकारलेल्या तिच्या भूमिकेसाठी तिला Filmfare Award देखील मिळाला होता. तसेच याआधी तिने Jane Tu Ya Jane Na मध्ये साकारलेली Meow ची भूमिका सर्वांना अजून आठवते. तिने काही मोजकेच सिनेमे केले पण ज्या काही चित्रपटात तिने भूमिका साकारल्या त्या सर्वांच्या लक्षात राहिल्या.

geni-force1

त्यातलीच तिची एक आठवणीतली भूमिका ती Force या चित्रपटातील. John Abraham आणि Genelia D’souza यांची जोडी Force या सिनेमात दिसली होती. त्यांच्या Love Angle मुळे त्या सिनेमाला हलकीशी प्रेमाची झुळुक मिळाली होती. या सिनेमात Genelia ने John च्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली होती. आता परत एकदा Genelia या सिनेमाचा हिस्सा होण्यासाठी सज्ज झाली आहे.

geni-force-2

Force च्या Sequel मध्ये Genelia ची एक झलक दिसणार आहे. Force 2  हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात Genelia ची खास भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. Force या सिनेमात Genelia चा मृत्यू अत्यंत वाईट प्रकारे झाल्याचे दाखवण्यात आले होते. हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा Sequel होता. आता या Force च्या Sequel मध्ये तिची काय भूमिका असणार आहे ते बघणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. पहिल्या भागात प्रेक्षकांना तिची व्यक्तिरेखा फार आवडली होती. तिच्या आणि John च्या जोडीला अनेकांची पसंती मिळाली होती.

तिच्या व्यक्तिरेखेला या कथेत फार सुरेखरित्या दाखवण्यात आले आहे. ती या सिनेमात एक पाहुणी कलाकार म्हणून जरी येणार असली तरी ती John च्या व्यक्तिरेखेला मदत करते आणि त्याला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला देते. अश्या स्वरूपातील तिची काहीशी भूमिका असणार आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Genelia आता पुन्हा चित्रपटात?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.