Ghanta चे Promotional फंडे


आता Ghanta ऐकलं तरी पण डोळ्यांसमोर येतातते म्हणजे घंटा Movie चे Character Raj, Angad आणि Umesh. Ghanta हा Amey Wagh, Aroh Velnkar आणि Saksham Kulkarni या त्रिकुटांच्या  Black Comedy ने पुरेपूर भरलेला सिनेमा आहे. Hindi मध्ये आपण नेहमी Mumbai मध्ये येऊन Struggle करणाऱ्या Actor ला बघतो पण मराठीमध्ये प्रथमच Mumbai मध्ये Struggle करत असेलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात,याचं सुंदर चित्रीकरण दिग्दर्शक Shailesh Kale यांनी Ghanta या चित्रपटात केलं आहे. Fresh Look, Dhamaal Presentation हे ह्या सिनेमाचं वैशिष्ट्यं आहे.

प्रत्येक जण हे आपल्या चित्रपटाच्या Promotion साठी वेगवेगळे Source वापरताना दिसतात. काय करता येईल ज्याने आपण लोकांपर्यंत अधिक पोहचू? लोकांना काय आवडेल? या सगळ्यांचा विचार हे लोक Promotion च्या वेळेस करत असतात. पण Ghanta Movie ने तर चक्क Social Media वर धुमाकूळ घातला आहे.

Ghanta

या तिघांचे Social Media वर खूप सारे Fan Followers आहेत. त्यामुळे Ghanta चं Social Media Promotion अतिशय जोरात चालू आहे. यामध्ये काही Doubt नाही. प्रेक्षकांना कसे आपल्याकडे वळवायचं हे ह्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिते आहे हे दिसतंय. Social Media वर फक्त Poster, Teaser, आणि Celebrity Photos न दिसता काही तरी वेगळं करावं यासाठी  त्यांनी एका वेगळ्या प्रकारे Social Media वर  Ghanta चं Promotion केलंय.

Ghanta 1
Ameyzon.in वर Ghanta उपलब्ध

उचल पाय आणि मार Try असे ब्रीदवाक्य बोलून त्यांनी Instagram वर वेगवेळ्या Fun Facts ने meme Post केले आहेत. त्यामध्ये आपल्या मराठीतील रोज वापरली जाणारी घंटा वाक्य आहेत.  जे कधीच खरं होत नाही. यांचे Photo त्यांनी Social Media Post केले आहेत. त्याच बरोबर त्यांनी Facebook वर आपल्या Fans सोबत live Chat पण केलंय. Try केल्याशिवाय काय मिळत नाही फक्त एक संधी मिळूदे असे बोलून त्यांनी आपल्या Fan Followers ना Ghanta कडे अजून Active  करायला सुरवात केलीय. यामुळेच तरुणाईमध्ये Ghanta या चित्रपटाची खूप चर्चा सुरु झालीय.

Ghanta 2

एवढ्या काही Promotional Activity नंतर देखील त्यांना Ghanta काय फरक पडत नाहिय म्हणून ते अजून काहीतरी नवीन घेवून येतील एवढं मात्र नक्की…

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 1

Leave a Reply

Ghanta चे Promotional फंडे

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.