CafeMarathi सोबत…Ghanta Team Exclusive…


 

घंटा… आम्हाला काही फरक पडत नाही…

हे तर तुम्ही वरच्या video मध्ये बघितलं असेलच. तर असेच काही घंटा किस्से सांगत Amey,  Aroh आणि Saksham यांनी CafeMarathi सोबत मस्त Chill मारलं आहे. Amey, Character मध्ये असो किंवा नसो तो एक चांगला Entertainer आहे हे त्याने prove केलं आहे. Aroh हा तर Girls चा Charming Hunk आहे त्याची तर बातंच निराळी आहे. Saksham बद्दल काय सांगणार? चेहऱ्यावरून साधा पण मनाने खोडकर असे हे सगळे Real Life मध्ये आहेत. Ghanta शब्द तसा आता आपल्या रोजच्या बोलण्यातला एक सवयीचा भाग झाला आहे. आता हाच Ghanta सिनेमारुपात आपल्यासमोर येतो आहे. Mumbai मध्ये राहणाऱ्या तरुण मुलांना आपली वाटेल अशी Interesting story. उचल पाय मार ट्राय हे इथल ब्रीदवाक्यच. Try केल्याशिवाय हाती काहीच लागणार नाहीये. फक्त एकच संधी मिळू दे यार, हे देवाकडचं मागणं… प्रत्यक्षात जेव्हा संधी मिळते तेव्हा ती घेता येते का? या प्रश्नाचं मजेशीर उत्तर- घंटा.

ghanta-team

त्यामुळे बऱ्याच काळानंतर मराठीत Black Comedy वर चित्रपट आलाय तो म्हणजे Ghanta. यात आपल्याला Dil Dosti Dunyadari मधील Handsome Hunk Amey Wagh, Rege Fame Actor Aroh Velankar, तसचं De Dhakka मध्ये १२ अंडी खाणारा Saksham Kulkarni अशी Young Starcast दिसणार आहे. तर  या तिघांसोबत Anuja Sathe, Shivani Surve, Kishor Kadam, Pushkar Shrotri, Viju Khote आणि Murli Sharma  या सिनेमात आहेत. हे तिघे, त्यांचे अतरंगी characters, तिघांची  वेगवेगळी स्वप्नं… अशी काहीशी मेजवानी या सिनेमामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तर येत्या 14 October ला सगळ्या Theaters मध्ये Ghanta वाजणार आहे हे मात्र नक्की.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

CafeMarathi सोबत…Ghanta Team Exclusive…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.